विज्ञान केवळ स्थूल पंचज्ञानेंद्रियांच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्म स्थूल…

विज्ञान केवळ स्थूल पंचज्ञानेंद्रियांच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्म स्थूल आणि सूक्ष्मच नव्हे, तर सूक्ष्मतर, सूक्ष्मतमाचाही विचार करते !

कुठे आधुनिक लेखकांचे लिखाण, तर कुठे संतांचे लिखाण !

‘संत जनाबाई, संत नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज इत्यादी संत अनेक शतके होऊन गेल्यानंतरही लोकांच्या स्मरणात आहेत; मात्र सध्या जे साहित्यिक त्यांना मिळालेले पुरस्कार परत करत आहेत, त्यांची नावे … Read more

सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवाचे अस्तित्व नाकारणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘कर्त्याशिवाय, म्हणजे कोणीतरी करणारा असल्याशिवाय कोणतीही गोष्ट बनू शकत नाही, उदा. सुतार असल्याशिवाय आसंदी (खुर्ची) बनत नाही. असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेला ‘देव नाहीच’, असे म्हणतात !’

साम्यवादाची निरर्थकता !

‘सर्वांना एकवेळ सारखे पैसे देता येतील; पण शारीरिक प्रकृती, स्वभाव, बुद्धीमत्ता इत्यादी सर्वांना समान देता येईल का ? असे आहे, तर ‘साम्यवाद’, या शब्दात काही अर्थ आहे का ?’

सर्व साधनामार्गांचा पाया असलेला गुरुकृपायोग !

भक्तीयोगाचे उदाहरण म्हणजे देवाची भक्ती करण्यास शिकवले जाते, ज्ञानयोगाचे उदाहरण म्हणजे योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन शिकवले जातात आणि कर्मयोगाचे उदाहरण म्हणजे नामजप करत कर्म करण्यास शिकवले जाते. हे सर्व गुरुकृपायोगात शिकवले जाते. हठयोग, कर्मयोग, कुंडलिनीयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना करायची असली, तरी गुरुकृपायोगात सांगितलेली अष्टांग साधना व्यष्टी साधनेचा पाया … Read more

तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी संतांवर टीका करण्याचे कारण

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मला सर्व कळते’, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात !’

भारताच्या कल्याणासाठी झटणारे अश्‍वमेधयाजी प. पू. नाना काळे !

कुठे भारतावर वरुणदेवाची कृपा व्हावी; म्हणून काहीच न करणारे प्रशासन, तर कुठे यासाठी बारा ज्योतिर्लिंगे आणि अन्य ठिकाणी यज्ञ करत असलेले श्री योगीराज वेद विज्ञान आश्रमाचे बार्शी, जिल्हा सोलापूर येथील अश्‍वमेधयाजी नाना काळे !

नोकरी किंवा व्यवसाय करतांना साधना होईल, असे करा !

यासंदर्भात थोडक्यात असे म्हणता येईल की, लायक आणि गरजू साधकांना, तसेच धार्मिक संस्थांना अल्प मूल्य घेऊन किंवा विनामूल्य साहाय्य करा. याची काही उदाहरणे येथे दिली आहेत. १. शिक्षक : लायक आणि गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवणे २. वैद्य : राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍यांवर विनामूल्य उपाय करणे ३. लेखापरीक्षक : … Read more

आध्यात्मिक उन्नतीसाठी गोसेवेतून साधना, हा दृष्टीकोन ठेवा !

व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग, या सिद्धांतानुसार साधना केल्यास शीघ्रगतीने आध्यत्मिक प्रगती होते. आज अनेक जण गोपालन, गोसंवर्धन, गोरक्षण, गोकथा प्रसार, पंचगव्यांपासून बनवलेली औषधे आणि उत्पादने यांचा प्रसार आदी गोमातेसंबंधी कार्य करत आहेत. विश्‍वातील ३३ कोटी देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या गोमातेवरील भक्तीमुळे हे कार्य केले जात असेल किंवा गोसेवेतून साधना … Read more