वाढत्या हिंदुद्रोही आणि देशद्रोही कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी श्रीरामपूर येथील प्रांताधिकार्‍यांना निवेदन

श्रीरामपूर येथील विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी देशामध्ये वाढत्या हिंदुद्रोही आणि देशद्रोही कारवायावर अंकुश लावण्यासाठी प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांना निवेदन दिले. Read more »

सिंधुदुर्ग येथील हिंदूंचे राष्ट्रपतींना उद्देशून निवेदन

देशभरात जिहादी, कथित धर्मनिरपेक्षतावादी, देशविघातक आणि अराजक काम करणारे यांच्यापासून हिंदु समाज, तसेच राष्ट्रीय हिंदु मूल्यांचे रक्षण करावे, या विषयीचे निवेदन माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले Read more »

बेळगाव येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी समर्थ सत्संगात प्रवचन

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बसवण मंदिर, होसूर बसवण गल्ली, शहापूर येथे स्वामी समर्थांच्या सत्संगात सनातन संस्थेच्या सौ. ज्योती दाभोळकर यांनी ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ हा विषय प्रस्तुत केला. Read more »

गोरक्षक चेतन शर्मा यांच्या आक्रमणकर्त्यांवर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे इचलकरंजी येथे निवेदन

बदलापूर येथे अवैध पशूवधगृहात गोहत्या रोखतांना गोरक्षक चेतन शर्मा यांना कसायांच्या जमावाने मारहाण करून गंभीर घायाळ केले. Read more »

अधिवक्ता पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करा : कागल तालुक्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे निवेदन

अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांना त्वरित मुक्त करावे, या मागणीचे निवेदन कागल तालुक्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नूतन खासदार श्री. संजय मंडलिक यांना दिले. Read more »

हिंदुत्वनिष्ठांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ डोंबिवली येथे आंदोलन !

मनमानी करणार्‍या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांवर सरकारने तात्काळ कारवाई करावी ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी Read more »

अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आमदारांना निवेदन

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना सीबीआयकडून झालेल्या अटकेचा निषेध करत येथील हिंदुत्वनिष्ठांनी अधिवक्ता पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करा, या मागणीसाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांनी निवेदन दिले Read more »

अधिवक्ता पुनाळेकर यांच्या सुटकेसाठी हिंदुत्वनिष्ठांकडून भांडुप (मुंबई) येथे उत्स्फूर्त आंदोलन !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर, तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांच्या अटकेच्या निषेधार्थ २ जून या दिवशी भांडुुप (प.) येथे रेल्वे स्थानकाच्या बाहेर साईलीला मित्र मंडळ अंतर्गत समस्त जागृत हिंदू आंदोलन घेण्यात आले Read more »

अधिवक्ता पुनाळेकर यांच्या अटकेचा रत्नागिरीतील विविध मान्यवरांकडून निषेध

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणात सीबीआयने अटक केलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांच्या अटकेचा रत्नागिरीतील विविध मान्यवरांकडून निषेध करण्यात आला. याविषयी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहोत. Read more »

हिंदुत्वनिष्ठांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी हिंदू संघटनांची आंदोलने अन् निवेदने

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शहरातील राजकमल चौक येथे २९ मे या दिवशी आंदोलन करण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​