पराक्रमी हिंदु राजे

धर्मवीरत्व : धर्मवीर संभाजी राजांच्या शौर्याची परिसीमा !

इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ‘काफीर’ हिंदूंवर मुसलमान आक्रमकांनी केलेल्या क्रूर, अमानुष आणि पाशवी अत्याचारांचे उदाहरण म्हणजे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सहकारी कविराज कलश यांना दिलेल्या नरकयातना ! हिंदूनो, काळाची पावले ओळखून छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी जागृत व्हा ! Read more »

छत्रपती शिवाजी महाराज

इंग्रजांना धडा शिकवणे, देवांचे आणि देवालयांचे रक्षण करणे, त्यांची युद्धनीती, त्यांनी मुघलांना पाठवलेले पत्र, इत्यादींविषयी पुढील लेखातून जाणून घेऊया ! Read more »