Menu Close

विदिशा (मध्‍यप्रदेश) येथील शाळेत स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या नावाखाली येशू ख्रिस्‍ताचे गुणगाण गाणारी पुस्‍तके विनामूल्‍य वितरित करण्‍याचा प्रयत्न

मध्‍यप्रदेश येथे स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या नावाखाली मिशनर्‍यांशी संबंधित लोक येशू ख्रिस्‍ताच्‍या कथांशी संबंधित धार्मिक पुस्‍तकांचे वाटप करत आहेत. या पुस्‍तकांची नावेही हिंदूंच्‍या धर्मग्रंथांप्रमाणे आहेत, तर आतील…

मोहरमची मिरवणूक हिंदूबहुल भागातून नेण्याला विरोध केल्यावर धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

उत्तरप्रदेश येथील गौसगंज भागात मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ५ जण घायाळ झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

महाबोधी मंदिर आणि महाकालेश्‍वर मंदिर येथेही दुकानदारांना त्यांच्या नावाच्या पाट्या लावाव्या लागणार

उत्तरप्रदेशनंतर आता बिहारमधील गया, तसेच उज्जैन येथील ज्योतिर्लिंग महाकालेश्‍वर मंदिर येथील परिसरातील दुकानांच्या मालकांना त्यांची नावे दुकानाच्या फलकावर लिहावी लागणार आहेत.

पाकिस्तानात हिंदूंच्या लोकसंख्येत ३ लाखांची वाढ; मात्र एकूण टक्केवारीत घट

पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या जनगणनेचे आकडे समोर आले असून त्यानुसार देशातील हिंदूंची लोकसंख्या ३ लाखांनी वाढली असली, तरी एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा १.७३ वरून १.६१ टक्क्यांवर…

भोजशाळा हिंदूंचे स्थान असल्याचे सर्वेक्षणातून उघड !

मध्यप्रदेशात असलेल्या ऐतिहासिक भोजशाळेत ९८ दिवस चाललेल्या भारतीय पुरातत्व विभागाचा सर्वेक्षण अहवाल मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठात सादर करण्यात आला.

धर्मांतर केलेल्या हिंदूंना अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून आरक्षण देणे अवैध – अजयसिंह सेंगर, प्रमुख, हिंदु लॉ बोर्ड

मुसलमान, ख्रिस्ती आणि अन्य धर्म यांच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असतांना महाराष्ट्रात अनुसूचित जाती, तसेच आणि इतर प्रवर्गातून कसे काय आरक्षण दिले ? हे…

आषाढी वारीच्या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्काळ बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश

आषाढ वारी दोन दिवसांवर आली, तरी श्रीक्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने खुलेपणाने चालू आहेत. यामुळे वारकर्‍यांच्या भावना दुखावल्या जात असल्याने आषाढी वारीच्या काळात…

भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी हातात भगवद्गीता धरून घेतली खासदारकीची शपथ

शिवानी राजा यांनी खासदारकीची शपथ घेतांना भगवद्गीतेवर हात ठेवल्याचा व्हिडिओ त्यांनी स्वत: ‘एक्स’वर प्रसारित केला आहे. त्यावरून त्यांचे सर्वत्रच्या हिंदूंकडून कौतुक होत आहे.

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून ‘रामनगर’ जिल्ह्याचे नाव पालटण्याचा प्रयत्न

‘रामनगर जिल्ह्याच्या नावात ‘राम’ असल्याने काँग्रेस सरकार या जिल्ह्याचे नाव पालटून ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही हे कदापि मान्य करणार नाही’, असे…

धार्मिक स्वातंत्र्य, म्हणजे दुसर्‍यांचे धर्मांतर करण्याचा अधिकार नाही – अलाहाबाद उच्च न्यायालय

काही हिंदूंचे अवैधपणे धर्मांतर केल्याचा आरोप असलेल्या एका ख्रिस्ती व्यक्तीला जामीन नाकारतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.