Menu Close

धर्मांतरविरोधी कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी: हिंदु जनजागृती समिती व ‘हिंदू समाजा’च्या दोन दशकांच्या संघर्षाला ऐतिहासिक यश!

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ या ऐतिहासिक विधेयकाला सन्माननीय राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्याबद्दल हिंदू जनजागृती समिती आणि सर्व समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राज्य सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन!

कोल्हापूर: हिंदु जनजागृती समिती व हिंदु संघटनांची आंदोलनाद्वारे ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तात्काळ लागू करण्याची मागणी

महाराष्ट्रात सातत्याने ‘लव्ह जिहाद’ची धक्कादायक नवी प्रकरणे उघडकीस येत असून महिला आणि युवती यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देताना नाशिक पोलिसांची तुलना ‘कंसा’शी करू नका! – हिंदू जनजागृती समिती

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे; मात्र, कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या गर्भधारणेची तुलना भगवान श्रीकृष्णांच्या जन्माशी करण्यात आल्याचे अत्यंत वेदनादायी आहे.

हिंदु जनजागृती समितीचे झारखंड येथे हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियान

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रांची, धनबाद आणि कतरास या ठिकाणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियान’ राबवण्यात आले. या अभियानाच्या वेळी हिंदुजागृती आणि संघटन यांसाठी विविध उपक्रमांचे…

इचलकरंजी: ‘लव्ह जिहाद’वरील व्याख्यानासाठी ६०० हून अधिक नागरिकांची उपस्थिती !

युवती-मुली यांना त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पालक वेळ देत नसल्याने त्या मित्र शोधतात आणि पुढे जाऊन बहुतांश प्रकरणात ‘लव्ह जिहाद’ची शिकार होतात.

‘लव्ह जिहाद’वरील बेळगाव येथील व्याख्यानासाठी १ सहस्र ६०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती

हिंदु धर्माविषयीचा अभिमान नसल्यामुळे आणि आपल्या संस्कृतीची महानता माहीत नसल्यामुळे हिंदु मुली लव्ह जिहादमध्ये फसत आहेत. ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु मुलींवर नाही, तर धर्मावर घातलेला…

पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान

सध्या समाजात ‘प्रेम’ आणि ‘मैत्री’ यांच्या गोंडस नावाखाली हिंदु मुलींची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे पालक आणि मुली यांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे, असे मत…

ठाणे येथे सीरवी समाजाच्या कार्यक्रमात हिंदू जनजागृती समिती तर्फे ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती

श्री सीरवी समाज युवक-युवती परिचय संमेलनाच्या निमित्ताने आयोजित विशेष जनजागृती कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कोल्हापुर (महाराष्ट्र): ‘लव्ह जिहादची भयावहता आणि उपाय´ यांवर हिंदु जनजागृती समितिकतर्फे विशेष व्याख्यान

‘लव्ह जिहाद’ वस्ती किंवा ग्रामीण भागांसह ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रातही पोचला आहे. ‘लव्ह जिहाद’ करणारे, त्याचे मूक समर्थन करणारे यांची मोठी साखळी आहे.

सिंधुदुर्ग येथे हिंदू जनजागृति समितीच्या ‘बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित’अभियानाचा शुभारंग

आज अनेक मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हे सर्व ते (धर्मांध) का करत आहेत, तर त्यांना ‘गजवा ए हिंद’ करायचे आहे. त्यासाठी त्यांना संख्या…