भगवा रंग एका धर्मासाठी किती महत्त्वाचा आहे, हे गाणे बनवणार्‍याला माहीत नाही का ? – मुकेश खन्ना, ज्येष्ठ अभिनेते

भगवा रंग एका धर्मासाठी किती महत्त्वाचा आहे, हे गाणे बनवणार्‍याला माहीत नाही का ? असा प्रश्‍न ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या अर्धनग्न अवस्थेतील अश्‍लील नृत्याविषयी मुकेश खन्ना यांनी उपस्थित केला. Read more »

आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्याकडून हिंदु धर्मद्रोही विज्ञापन प्रसारित !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचे एक हिंदु धर्मद्रोही विज्ञापन प्रसारित झाले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही या प्रकरणी आमीर खान यांच्यावर टीका केली आहे. Read more »

‘भारत राष्‍ट्र समिती’ या पक्षाच्‍या फलकावरील भारताच्‍या नकाशात जम्‍मू-काश्‍मीरचा भाग वगळला !

तेलंगाणातील निझामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी ‘तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा नवा राष्‍ट्रीय पक्ष ‘भारत राष्‍ट्र समिती’च्‍या फलकावरील भारताच्‍या मानचित्रात (नकाशात) काश्‍मीरचा भाग वगळण्‍यात आल्‍याचे दाखवण्‍यात आले आहे’, असा आरोप केला आहे. Read more »

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना कायदेशीर नोटीस

‘आदिपुरुष’ चित्रपटातून रामायणाचे इस्लामीकरण केले आहे, असा आरोप ब्राह्मण महासभेने केला आहे. याविषयी आठवडाभराच्या आत क्षमा मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. Read more »

‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटात भारतीय सैन्य आणि हिंदु समाज यांचा अवमान; देहलीतील अधिवक्त्यांकडून पोलिसांत तक्रार प्रविष्ट

आमीर खान यांच्या नुकताच प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटात भारतीय सैन्य आणि हिंदु समाज यांचा अपमान करण्यात आल्याची तक्रार येथील अधिवक्ता विनित जिंदाल यांनी देहलीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे केली. Read more »

‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात’ – ‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा संवाद

अभिनेते आमीर खान यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटात चित्रपटात त्यांच्या तोंडी ‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात’, असा संवाद आहे. यास भाजपच्या युवा मोर्चाचे सदस्य शिखर बख्शी यांनी विरोध केला आहे. Read more »

राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेले ‘मास्क’, ‘टी-शर्ट’ आदींची विक्री करणार्‍या संकेतस्थळांवर कारवाई करा – सुराज्य अभियान

 ‘राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांच्या अस्मितेचा विषय आहे; काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे, हा कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. Read more »

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध स्तरांवर देण्यात आले निवेदन !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले. Read more »

भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विकणार्‍या अ‍ॅमेझॉनवर गुन्हा नोंदवण्याचा मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांचा आदेश !

 ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या आस्थापनाकडून भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विक्री करण्यात येत आहेत. Read more »

मिशो आस्थापनाकडून तिरंग्याच्या मास्कची विक्री : हिंदु जनजागृती समितीच्या विरोधानंतर संकेतस्थळावरून मास्क हटवले !

‘मिशो’ या ऑनलाईन वस्तू विक्री करणार्‍या आस्थापनाने त्यांच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्राध्वजाच्या रंगांसारखा मास्क विक्रीसाठी ठेवला होता. याची माहिती राष्ट्रप्रेमींना मिळाल्यावर त्यांनी हिंदु जनजागृती समितीला याविषयी कळवले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​