Menu Close

नायगाव (मुंबई): गणेशोत्सव मंडळाच्या हिंदु कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस

ईद साजरी करून परतणार्‍या धर्मांधांनी हिंदूबहुल भागात घोषणा दिल्याने वाद निर्माण झाला होता. धर्मांधांनी गणेशोत्सव मंडळ आणि गणेशमूर्ती यांना हानी पोचवण्याची धमकी दिली होती.

बिलासपुर हिंसा : हिंदू नेत्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांची भेट घेतली

राज्याच्या बिलासपूर जिल्ह्यातील खपरगंज आणि मसानगंज येथे काही दिवसांपूर्वी मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक करून दंगल भडकवली होती.

मुंबईत गणेशमूर्ती आगमनाच्या मिरवणुकीत अंडी फेकणारा दानिश शेर खान याला अटक !

माझगाव परिसरात गणेशमूर्ती आगमनाच्या मिरवणुकीत एका इमारतीवरून अंडी फेकण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दानिश शेर खान (वय २२ वर्षे) याला अटक केली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : सचिन अंदुरे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन संमत !

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी कथित आरोपी श्री. सचिन अंदुरे यांची मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

अहिल्यानगरमध्ये (महाराष्ट्र) धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठ धीरज परदेशी यांची हत्या

महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर ७ ऑगस्टला धर्मांधांनी मुकुंदनगर परिसरात प्राणघातक आक्रमण केले.

नेपाल हिंसा: आतापर्यंत ३ हिंदूंचा मृत्यू ,नेपाळमधील भारताच्या सीमेला लागून असलेल्या ६ जिल्ह्यांत संचारबंदी

नेपाळमधील कोशी प्रांतातील सुनसरी जिल्ह्यात कावड यात्रेच्या वेळी भोंग्यांच्या आवाजावरून काही दिवसांपूर्वी मुसलमानांनी केलेल्या आक्रमणानंतर झालेल्या दंगलीत पोलिसांनी गोळीबार केला.

चर्चखाली वैज्ञानिक उत्खनन करा, पुरावे सापडतील – हिंदू रक्षा महाआघाडी

‘हात कातरो खांब प्रकरणाविषयी कोणतेही पुरावे नाहीत, निर्णय पुराव्यावर आधारित असावा’, असे आमदार कार्लुस फेरेरा यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षा महाआघाडीने ठोस भूमिका मांडली…

दक्षिण कन्नड जिल्ह्यात हिंदु नेत्यांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र – मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

२७ मे या दिवशी बंट्वाळमध्ये अब्दुल रेहमान याच्या हत्येनंतर संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील हिंदु नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध षड्यंत्रे रचली जात आहेत.

वरळी (मुंबई) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ मुंबईतील वरळी येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजित आंदोलनात त्या बोलत होत्या.

शरद पवार यांच्या हस्ते महंमद युनूस यांना दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार मागे घ्या – हिंदु जनजागृती समिती

मानवतेची हत्या करणाऱ्या डॉ. महंमद युनूस यांना सकाळ समूहाच्या वतीने वर्ष २००७ मध्ये शरद पवार यांच्या हस्ते दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार तात्काळ मागे…