समितीच्या मोहिमांचा अहवाल



विशिष्ट महिन्यातील समितीच्या मोहिमांविषयी माहिती घेण्यासाठी कृपया महिना आणि वर्ष निवडावे

April 2024 या कालावधीतील समितीच्या मोहिमांचा आढावा

क्रं. दिनांक समितीच्या मोहिमांच्या संदर्भातील बातम्या
1April 23, 2024हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी व रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन
2April 14, 2024श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन करण्यापूर्वी त्याचे दायित्व निश्‍चित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी
3April 14, 2024डोणगाव (सोलापूर) येथे धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी रोखले छत्रपती शिवरायांचे विडंबन
4April 13, 2024‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !
5April 12, 2024सणांचा योग्य लाभ करून घेण्यासाठी त्यांचे शास्त्र समजून घ्या – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती
6April 11, 2024मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागत फेर्‍या !
7April 11, 2024भीलवाडा (राजस्थान) येथील ‘एस्टेक नर्सिंग महाविद्यालया’मध्ये तणावमुक्तीवर मार्गदर्शन
8April 11, 2024गुरूंच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार करणे ही त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
9April 10, 2024देशभरात ३३८ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन, मंदिर स्वच्छता व सुराज्य स्थापनेसाठी शपथग्रहण
10April 9, 2024हडपसर (पुणे) येथे मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंदिर विश्वस्तांची बैठक
11April 8, 2024महाराष्ट्रातील १५० पैकी ४० ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याचे ‘सुराज्य अभियाना’च्या माहिती अधिकारातून उघड !
12April 4, 2024हिंदुत्वाच्या कार्यातील योगदानाविषयी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे यांचा सन्मान !
13April 1, 2024पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रथमोपचार शिबिराला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
14April 1, 2024उन्हाळ्याच्या सुट्टीत खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसगाड्यांच्या तिकिटांच्या दरावर नियंत्रण आणा – सुराज्य अभियान
15April 1, 2024मंदिरांच्या जत्रा, उत्सव यांमध्ये हिंदूंखेरीज इतरांना दुकाने लावण्यास अनुमती देऊ नका !
-हा यशस्वी मोहीम दर्शवतो