Menu Close

‘महाराज’ चित्रपटामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास ‘नेटफ्लिक्स’, ‘यशराज फिल्म्स’ उत्तरदायी !

‘महाराज’ चित्रपटामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी न घातल्यास कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला यशराज फिल्म, नेटफ्लिक्स, आमीर खान…

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेत उत्खननात सापडल्या हिंदु देवतांच्या प्राचीन मूर्ती

सर्वेक्षणाच्या ८० व्या दिवशी श्री गणेश, माता वाग्देवी, माता पार्वती, हनुमान आणि इतर देवता यांच्या मूर्ती बंद खोलीत पायर्‍यांखाली आढळून आल्या. यासमवेतच पारंपरिक आकार असलेले…

मनुस्मृतीचा श्लोक वेळीच शिकवला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर फुटीची वेळ आली नसती – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील वयोवृद्ध, ज्येष्ठ यांचा आदर करण्यास सांगणाऱ्या श्लोकाचा समावेश करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी विरोध केला आहे.

छत्तीसगडमध्ये १२० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

छत्तीसगडमध्ये अन्य धर्मातील ५० कुटुंबांतील १२० लोकांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. दिवंगत केंद्रीय मंत्री दिलीप सिंह जुदेव यांचे पुत्र प्रबल प्रताप सिंह जुदेव यांच्या पुढाकाराने…

अमेरिकेत हिंदु अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

अमेरिकेतील हिंदु विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय हिंदु विद्यापीठ यांमध्ये गेल्या १० वर्षांत हिंदु अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ४ पटींनी वाढली आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) : शमा परवीनने घरवापसी करून शिवम वर्मा याच्याशी केला विवाह !

बिहार येथील शमा परवीन आणि उत्तरप्रदेशमधील बलिया येथील शिवम वर्मा यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या विवाहाला शमाच्या कुटुंबियांचा विरोध होता. शेवटी विरोधाला न जुमानता ती…

सणांचा योग्य लाभ करून घेण्यासाठी त्यांचे शास्त्र समजून घ्या – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

सण-उत्सव साजरे करण्यामागील शास्त्र ठाऊक नसल्याने बहुतेकांना त्यांचा लाभ पूर्णपणे घेता येत नाही, तसेच ते साजरे करतांना काही विकृत प्रथा वाढत चालल्या आहेत. त्यामुळे धर्मशिक्षणाच्या…

मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागत फेर्‍या !

गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वागत फेर्‍या काढून उत्साहपूर्ण वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात येते. मुंबईत नववर्ष स्वागत फेर्‍यांमध्ये हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेनेही सहभाग…

जगातील समस्या कट्टर धर्मांधांमुळे निर्माण होतात, श्रद्धेमुळे नाही ! – दाजी, ‘हार्टफुलनेस’

आपल्याला आपल्या अंत:करणात उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे. गीतेत मनाविषयी १०० हून अधिक संदर्भ आहेत. प्रत्येक पंथ दोन शस्त्रे वापरतो – नरकाची भीती आणि स्वर्गाचा मोह…

साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या ‘जे.एन्.यू.’मध्‍ये अभ्‍यासता येणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र !

साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’त) छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्‍यांच्‍या चरित्रासह सर्वांगाने अभ्‍यास करण्‍यासाठी अध्‍यासन केंद्र उभारले जाणार आहे.