मद्यालये आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष अन् गड-दुर्ग यांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय !

शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील मद्यालये आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष, तसेच गड-दुर्ग यांनी नावे न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. Read more »

भूमी अभिलेख अधिकार्‍यांच्या सहकार्याने मालवण आणि करंगळ भागांत अवैध बंगले आणि मदरसे उभे राहिले ! – आशिष शेलार, आमदार, भाजप

मुंबई उपनगर आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील भूमी अभिलेख विभागाकडून अन्वेषण केले असता १०२ नकाशे खोटे असल्याचे आढळून आले आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार श्री. सुनील राणे आणि शिवसेनेचे आमदार श्री. मंगेश कुडाळकर यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात उपस्थित केला. Read more »

क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाची कमान उभारलेल्या मैदानाला ‘झाशीच्या राणी’चे नाव देण्याची शिवसेनेची मागणी

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या मैदानासाठी विकासनिधी देऊन क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाची कमान उभारली होती. काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह भाजपकडून त्याला विरोध करण्यात आला होता. Read more »

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ! – खासदार श्रीरंग बारणे, मावळ (शिवसेना)

मराठी भाषेला गौरवशाली आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील मुख्य भाषा मराठी आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी आग्रही मागणी मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. Read more »

तमिळनाडूचे शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्णन् यांचा भाजपमध्ये प्रवेश

श्री. राधाकृष्णन म्हणाले, “आम्ही काँग्रेस आणि द्रमुक यांच्या हाताखाली काम करू शकत नाही. शिवसेनेच्या वरिष्ठांना हे ठाऊक आहे की, आम्ही निराश आहोत. त्यामुळे आतापासून मी भाजपचा माणूस आहे, शिवसेनेचा नाही.” Read more »

‘पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे !’

 छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आमचेच नाहीत, तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवर होणारे कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे अन् तेथील राज्यशासनाला संबंधितांवर त्वरित कडक कारवाई करण्यास सांगावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे Read more »

‘इस्लामपूर’चे नामकरण ‘ईश्वरपूर’ करावे या मागणीसाठी शिवसेनेचे पालिकेसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन !

या आंदोलनाच्या निमित्ताने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. या एकत्र केलेल्या स्वाक्षर्‍या घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. आनंदराव पवार यांनी शिवसैनिकांसहपालिकेवर जोरदार शक्तीप्रदर्शन करत धडक मारली. Read more »

रझा अकादमीची दंगल नियोजनबद्धच !

‘मुसलमानांचे लांगूलचालन करणे’ हाच पाया असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून ही अपेक्षा नाही; मात्र हिंदुत्वाचा पाया असलेल्या भाजप आणि शिवसेना यांनी रोखठोक भूमिका घ्यावी, हिंदूंना सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती निर्माण करावी, ही हिंदूंची अपेक्षा आहे. Read more »

बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई व्हावी !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आजरा येथे तहसीलदार विकास आहिर यांना देण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​