वैदिक विज्ञान

वास्तूशास्त्र

सहस्रो वर्षांपूर्वी निसर्ग, वास्तू आणि शरीर यांच्यामधील ऊर्जासंतुलन वास्तूशास्त्राच्या माध्यमातून साधण्याची कला महान द्रष्ट्यांना अवगत होती. घरातील प्रत्येक वस्तू कशी असावी आणि ती कुठे ठेवावी, याचा बारकाईने विचार करणारे श्रेष्ठ असे हिंदु वास्तूशास्त्रात केले आहे. Read more »

प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रविद्या

प्राचीन काळात कोणतीही गोष्ट जेव्हा विशिष्ट प्रकारे, विशिष्ट नियमांच्या आधाराने तर्कशुद्धरित्या मांडली जाते, तेव्हा त्याला शास्त्र अशी संज्ञा प्राप्त होते. आपल्या पूर्वजांनी पाशास्त्र, वैद्यकशास्त्र, नाट्यशास्त्र, संगीतशास्त्र, चित्रशास्त्र, गंधशास्त्र इत्यादी अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेला दिसतो. या अनेक शास्त्रांपैकी शस्त्रास्त्रविद्या हे एक शास्त्र होय. Read more »