ऐतिहासिक स्थाने

प्राचीन भारतीय ज्ञानपिठे

अखंड भारताच्या कानाकोपर्‍यांत शिक्षणाची असंख्य केंद्रे वसलेली होती. अगदी लहान-लहान विद्याकेंद्रे तर किती होती, त्याची गणतीच नाही. Read more »

आजचा ताजमहाल म्हणजे हिंदूंचे शिवालय असलेले प्राचीन तेजोमहालयच !

सध्या ताजमहाल हे ‘तेजोमहालय’ असल्याचे काही हिंदुत्वनिष्ठ म्हणत आहेत, तर काही मुसलमान नेते आणि भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी जमात याच्या विरोधात थयथयाट करत आहे. Read more »

देवशिल्पी विश्‍वकर्मा यांनी दीड लाख वर्षांपूर्वी निर्माण केलेले औरंगाबाद (बिहार) येथील देव सूर्य मंदिर !

बिहार राज्यात औरंगाबाद येथे असलेले देव सूर्य मंदिर वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. साक्षात् विश्‍वकर्म्याने एका रात्रीत हे मंदिर उभारले असल्याचे मानले जाते. या मंदिराचे प्रवेशद्वार पश्‍चिम दिशेला आहे. Read more »

पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर

या मंदिराच्या गाभाऱ्यात तीन सोंड असलेली मोरावर बसलेली गणपतीची मूर्ती आहे. मोराच्या चोचीत नाग धरला आहे आणि त्याचा फणा तसेच शेपटी स्पष्ट दिसते आहे. Read more »

कुतुबमिनार नव्हे, तर ध्रुवस्तंभ !

कुतुबमिनार ही वास्तू महंमद घोरीने पृथ्वीराज चौहानावर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ बांधली गेली, असे म्हटले जाते. तथापी उभयतांमधील लढाई पानिपत येथे झाली असतांना घोरीने हा स्तंभ देहलीत का उभारला ? या प्रश्‍नाला उत्तर नाही. Read more »

भारतातील प्रगत प्राचीन तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना असलेले शहर : मोहेंजोदडो !

तंत्रज्ञानाच्या या युगातील झगमगीत शहरांनाही मागे टाकेल, अशी सुपरक्लास सिटी सहस्रो वर्षांपूर्वी भारतात होती, ते शहर होते मोहेंजोदडो ! सिंधू संस्कृतीमधील मोहेंजोदडो शहरात हडाप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत, याची माहिती इतिहासाच्या पुस्तकातून मिळते; परंतु त्यापेक्षा अधिक वैशिष्ट्ये मोहेंजोदडोत प्रत्यक्षात होती. Read more »