कुठे आधुनिक लेखकांचे लिखाण, तर कुठे संतांचे लिखाण !

‘संत जनाबाई, संत नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज इत्यादी संत अनेक शतके होऊन गेल्यानंतरही लोकांच्या स्मरणात आहेत; मात्र सध्या जे साहित्यिक त्यांना मिळालेले पुरस्कार परत करत आहेत, त्यांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? त्यांनी पुरस्कार परत केल्यानंतर ‘त्यांना पुरस्कार मिळाला होता’, हे लोकांना समजते आणि काळाच्या ओघात ते विसरूनही जातात.’

Leave a Comment