कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने रमझानसाठी पालटल्या शाळांच्या वेळा !

मुसलमानांचा पवित्र मास रमझानच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने शाळांच्या वेळांमध्येच पालट केले आहेत. तसा आदेश राज्यातील शाळांना देण्यात आला आहे. Read more »

देशभरात ६ लाख मशिदी असूनही रस्ते अडवून नमाजपठण करण्यात कोणता शहाणपणा ? – भाजप आमदार टी. राजासिंह

देहलीतील इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी लाथ मारून उठवले. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून मुसलमानांनी याला विरोध केला. त्यामुळे तोमर यांना देहली पोलिसांनी निलंबित केले. Read more »

देवस्थानांच्या अभिवृद्धीसाठी राज्य सरकारने अनुदान द्यावे : कर्नाटक देवस्थान मठ आणि धार्मिक संस्था महासंघाची मागणी

देवस्थानांच्या अभिवृद्धीसाठी सरकारने अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी श्री. मोहन गौडा यांनी केली. ते हिंदु जनजागृती समिती आणि देवस्थान महासंघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देवस्थान परिषदेत बोलत होते. Read more »

बेंगळुरूतील पशूपालन विभागाची ५०० कोटी रुपयांची २ एकर भूमी अल्पसंख्यांक कल्याण विभागाला दिली !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची २ एकर भूमी अल्पसंख्यांक कल्याण विभागाला दिली. यावरून भाजपने काँग्रेसवर ‘लँड जिहाद’ केल्याचा आरोप केला. या जागेवर सध्या पशूवैद्यकीय रुग्णालय आहे. Read more »

कर्नाटकच्या विधानसभेत हिंदु मंदिरांच्या उत्पन्नावर १० टक्के कर घेणारे विधेयक पुन्हा संमत

कर्नाटकातील ‘हिंदु धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विधेयक, २०२४’ विधानसभेत मांडून पुन्हा संमत करण्यात आले. यापूर्वीही ते विधानसभेत संमत करण्यात आले होते. त्यानंतर ते गेल्या आठवड्यात विधान परिषदेत फेटाळून फेरविचारासाठी विधानसभेकडे पाठवण्यात आले होते. Read more »

मंदिराला १ कोटी रुपयांची देणगी मिळाल्यास सरकारला द्यावे लागणार १० लाख रुपये !

कर्नाटक सरकारने नुकतेच ‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट बिल २०२४’ संमत केले आहे. हे विधेयक सरकारला मंदिरांकडून कर वसूल करण्याचा अधिकार देते. Read more »

बंगाल हिंदु महिलांसाठी थडगे बनले आहे – अभाविप

बंगाल हिंदु महिलांसाठी थडगे बनले आहे. संदेशखालीत हिंदु महिलांवर अत्याचार करणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मित्र आहे. Read more »

‘लव्ह जिहाद’ला ‘काल्पनिक’ म्हणणारे हिंदुद्वेषी पत्रकार रवीश कुमार यांना राष्ट्रीय नेमबाज सहदेव यांनी फटकारले

‘लव्ह जिहाद’ला ‘काल्पनिक’ संबोधणारे हिंदुद्वेषी पत्रकार रवीश कुमार यांना राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव यांनी फटकारले आहे. तारा सहदेव या लव्ह जिहादला बळी पडल्या होत्या. तारा सहदेव यांनी ‘एक्स’वर त्यांचे मत मांडले आहे. Read more »

वक्फ संपत्तीच्या रक्षणासाठी संमत केलेली ३१ कोटी ५४ लाख रुपयांची रक्कम रहित करा !

वक्फ संपत्तीच्या रक्षणासाठी राज्याच्या काँग्रेस सरकारने काढलेल्या आदेशाला हिंदु जनजागृती समितीने विरोध केला असून देवस्थानाच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली आहे. Read more »

हिंदुद्वेषी ‘द वायर’ वृत्तसंकेतस्थळाने हल्द्वानी (उत्तराखंड) येथे हिंसाचार करणार्‍या धर्मांध मुसलमानांना निर्दोष ठरवले !

उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे अनधिकृत मदरसा पाडण्यास गेलेल्या प्रशासन आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात ५ जण ठार झाले आहेत. या हिंसाचाराच्या संदर्भात ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाकडून धर्मांधांची बाजू घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​