श्री त्र्यंबकेश्वर मंदिर
महाशिवरात्रीच्या विशेष पर्वाच्या दिवशी हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरा मोडण्याच्या उद्देशाने श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्याची चेतावणी देणार्या भूमाता बिग्रेडी महिलांना सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोखतील, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले. Read more »
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम
शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वराच्या चौथर्यावर चढून महिलेने घेतले दर्शन ! शनिशिंगणापूर (नगर) येथील प्रसिद्ध जागृत आणि स्वयंभू श्री शनैश्वराच्या चौथर्यावर चढून २८ नोव्हेंबर या दिवशी एका महिलेने श्री शनैश्वराचे दर्शन घेतले. गेल्या काही वर्षांपासून पुरुषांनादेखील शनि चौथर्यावर जाऊन दर्शन घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. महिलांसाठी ही बंदी प्रथमपासून लागू होती. देशभरातील अनेक मंदिरांमध्येही धर्मशास्त्राने घालून … Read more