समितीचे उपक्रम

आरोग्य साहाय्य समिती

आरोग्य साहाय्य समिती हिंदु जनजागृती समितीची शाखा आरोग्य साहाय्य समिती’ हे वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ डॉक्टर, वैद्य, परिचारिका आदींचे संघटन आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून जून २०१८ मध्ये सातव्या ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात या समितीची स्थापना झाली. या समितीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील … Read more

सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान

भारतात संविधान आणि कायदा अस्तित्वात असतांनाही उदयनिधी स्टॅलीन, प्रियांक खर्गे यांच्यासारखे मंत्री सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, एच.आय.व्ही. या रोगांशी तुलना करून सनातन धर्मच संपवण्याची अतिरेकी आणि अर्बन नक्षलवाद्यांची भाषा बोलत आहेत. सहिष्णुता, बंधुत्व आणि विश्वकल्याण यांच्यासाठी सुपरिचित असणारा सनातन धर्म नष्ट करण्यासाठी अर्बन नक्षलवाद्यांकडून सातत्याने षडयंत्रे चालू आहेत. सर्वाेच्च न्यायालयाने … Read more

हिंदु राष्ट्र-जागृती सभा

हिंदु राष्ट्र-जागृती सभा भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी जनसामान्य हिंदु, हिंदु संघटना आणि विविध संप्रदाय यांना एकत्रित करणे, हा हिंदु राष्ट्र-जागृती सभांचा उद्देश आहे. हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदू तसेच हिंदु धर्मावर होणारे राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक आघातांच्या विषयी जागरूकता निर्माण करत आहे. या सभा धर्म आणि राष्ट्राच्या प्रती प्रेम वृद्धिंगत … Read more