इंग्रजांनी कोकणातील क्रांतीकारी विचारांचे लोक मुंबईच्या जवळही येऊ नयेत, यासाठी त्यांनी प्रवासी जलवाहतूक सक्षम होऊ दिली नाही.
राणी पद्मावती यांसह अन्य हिंदु रजपूत स्त्रियांनी शीलरक्षणासाठी केलेल्या ‘जोहार’ला ‘भित्रेपणा’ म्हणणार्या अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद हिला हिंदु विधीज्ञ परिषदेने कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
‘पुणे सार्वजनिक सभा’ या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या संघटनेकडून ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ज्येष्ठ विधीज्ञ नंदू फडके यांच्या हस्ते ‘सार्वजनिक काका’…
हरित लवाद आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशांनुसार तातडीने झाडांच्या भोवती असलेले काँक्रीटीकरण काढावे, या मागणीसाठी हिंदु विधीज्ञ परिषदेने कागल नगर परिषदेत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना…
भूकर क्रमांक १४०५ येथील ११३७.३२ चौरस मीटर भूमीचा अनधिकृत वापर केल्याप्रकरणी ‘द चर्च ऑफ स्कॉटलंड ट्रस्ट’ला ३१ लाख ७४ सहस्र ८९५ रुपयांच्या थकित वसुलीची अंतिम…
देवस्थानांच्या भूमी सहजरित्या इतरांना हस्तांतरीत होऊ शकतील, अशी प्रावधाने असणार्या आणि त्यामुळे देवस्थानांचे आर्थिक स्रोत नष्ट होण्याची शक्यता असणार्या ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’…
मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या अशा ‘फोर्ट’ परिसरातील १ सहस्र १३७.३२ चौरस मीटरची शासकीय भूमी गेल्या ३३ वर्षांपासून अवैधपणे ‘चर्च ऑफ सेंट अँड्यू अँड सेंट कोलंबा’च्या कह्यात…
कसलीच आंदोलने होत नसतांना, कुठलीच अपघात अथवा मोठ्या घोटाळ्याची परिस्थिती नसतांना अचानक एका कायद्याचे प्रारूप महाराष्ट्र राज्य सरकारने जनतेसाठी खुले केले आहे. ५ जून २०२६…
या कायद्यांतर्गत देवसस्थानाची भोगवटादार नसणारी आणि शेती व्यतिरिक्त अथवा इमारतीसाठी वापरली गेली असणारी सर्व भूमी सरकार जमा होणार.
तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.