Menu Close

हिंदु पतिव्रता

शीलवती, कुलवती, गुणवती सती सावित्री !

आज अनेकांना हिंदु धर्मात सांगितलेले परलोक, परलोकांचा प्रवास आणि अन्य सूक्ष्म भाग प्रत्यक्षात आहेतच, हे कळत नाही आणि पटत नाही. काहींना पटले, तरी दिसू शकत नाही. येथे तर प्रत्यक्ष यमधर्माशी धर्मानुकूल संभाषण करून शीलवती, कुलवती, गुणवती सावित्रीने आपल्या पतीचे पंचप्राण परत आणले.