पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंना भारतात येण्याची प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक !

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) करून पाकिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशातील पीडित अल्पसंख्य हिंदूंना मोठा दिलासा दिला आहे; मात्र भारतात येण्याची प्रक्रिया अद्याप जुनी आणि सदोष आहे, त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. Read more »

अमेरिकेतील न्यू मेक्सिको शहरात शीख व्यक्तीच्या रेस्टॉरंटची अज्ञातांकडून तोडफोड

अमेरिकेतील शिखांची संघटना ‘शीख अमेरिकन लीगल डिफेंस अँड एज्युकेशन फंड’ने या घटनेचा निषेध केला आहे. संघटनेच्या संचालिका किरण कौर गिल यांनी आक्रमणकर्त्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. Read more »

पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर

पाकप्रमाणेच भारताकडूनही पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवरील अमानुष अत्याचारांविषयी चकार शब्दही काढला जात नाही, हे लक्षात घ्या ! Read more »

पाकमधील ३० टक्के वैमानिकांकडे बनावट परवाना ! – पाक सरकारनेच दिली माहिती

पाकमधील ३० टक्के वैमानिकांकडे विमान उड्डाणासाठी लागणारा परवाना बनावट आहे, अशी माहिती पाकच्या सरकारनेच दिली. काही दिवसांपूर्वी कराचीमध्ये विमान अपघात झाला होता. Read more »

नेपाळवर चिनी पंजा !

चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. चीनचा २३ देशांशी वाद चालू आहे. त्यांतील केवळ १४ देशांची सीमा त्याच्या देशाला लागून आहे. यातून चीनची मानसिकता लक्षात येते. भारत आणि चीन एकाच वेळी स्वतंत्र झाले. Read more »

विश्‍वासघातकी चीनकडून सीमेवर पुन्हा बांधकाम चालू

चीन विश्‍वासघातकी आहे, हे पुनःपुन्हा सिद्ध होत असल्याने भारताने त्याच्याशी चर्चा करणे बंद करून त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे ! Read more »

चीनने आता नेपाळचा ३३ हेक्टर भूभाग बळकावला

भारताच्या ३ भूभागांवर दावा करणारे नेपाळचे कम्युनिस्ट सरकार आता चीनच्या या घुसखोरीवर गप्प का ?, संपूर्ण नेपाळ चीनच्या घशात घालण्याचा प्रयत्न चीनच्या कम्युनिस्ट सरकारकडून केला जात आहे, हे लक्षात घेऊन नेपाळी हिंदूंनी याविरोधात संघटितपणे विरोध केला पाहिजे ! Read more »

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचे भारताला समर्थन

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे, यासाठी रशियाने भारताच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. रशियाकडून पूर्वीही अशा प्रकारचे समर्थन करण्यात आले होते. Read more »

चीन लडाखमधून सैन्य मागे घेणार

६ जून या दिवशी झालेल्या चर्चेनंतरही चीनने सैन्य मागे घेण्याचे मान्य केले होते; मात्र तसे न करता त्याने तेथे चौकी बांधली आणि त्याला भारताने विरोध केल्यावर धुमश्‍चक्री झाली. आताही जरी चीन मागे जाण्याचे मान्य करत असला, तरी त्याच्यावर विश्‍वास ठेवता येणार नाही. Read more »

चीनकडून नेपाळच्या रुई गावावर अवैध नियंत्रण

भारतावर आरोप करणारा नेपाळ चीनविषयी मात्र मौन का बाळगून आहे, हे त्याने जगाला नव्हे, तर स्वतःच्या नेपाळी जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट नेपाळी जनतेपासून लपवून ठेवल्यावरून नेपाळमधील राष्ट्रप्रेमी जनतेनेही साम्यवादी सरकारला जाब विचारला पाहिजे ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​