Menu Close

धर्मांध मुसलमानांनी केलेल्या मारहाणीत रा.स्व. संघाच्या वृद्ध स्वयंसेवकाचा मृत्यू

राजस्थान येथे काही दिवसांपूर्वी देवनारायण मंदिरात जाणार्‍या ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू आजारामुळे झाल्याचे म्हटले जात होते; मात्र आता मंदिराजवळील सीसीटीव्ही…

‘संघ समर्थक अधिकार्‍याने कसाबला गोळी घातली’ – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

दिवंगत हेमंत करकरे यांना लागलेली गोळी पाकिस्तानचा आतंकवादी कसाबच्या बंदुकीतील नव्हती. कोणत्याही अतिरेक्याची नव्हती, तर ती गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक एका पोलीस अधिकार्‍याच्या बंदुकीतील…

केरळ : रा.स्व. संघाच्या ३ कार्यकर्त्यांची ७ वर्षांनी निर्दोष मुक्तता !

केरळ येथे वर्ष २०१७ मध्ये रियाझ मौलवी याच्या हत्येच्या प्रकरणी आरोपी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३ कार्यकर्त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. त्यांनी ७ वर्षे कारावासात…

प्रयागराज येथील प्रा. डॉ. एहसान अहमद यांनी केला हिंदु धर्मात प्रवेश !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील एहसान अहमद नावाच्या प्राध्यापकाने नुकतीच घरवापसी (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) केली. आता ते अनिल पंडित या नावाने ओळखले जातील.

मार्गावर मशीद आणि चर्च असल्यामुळे रा.स्व. संघाला फेरीला अनुमती नाकारणे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध !

जर रस्त्याच्या मधे मशीद, चर्च असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फेरी काढण्यासाठी किंवा सभा आयोजित करण्यासाठी अनुमती का दिली जात नाही ? जर अशा कारणांमुळे…

खासगी मुसलमान संस्‍थेला दिलेली हलाल प्रमाणपत्र देण्‍याची अनुमती रहित करावी !

तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, द्रमुकचे खासदार ए. राजा अन् त्‍याचे समर्थन करणारे कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, अशी मागणी ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती…

(म्हणे) ‘संघ परिवाराच्या राजकीय लाभासाठी बनवण्यात आला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट!’ – केरळचे मुख्यमंत्री विजयन्

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांनी केरळ राज्यातील ख्रिस्ती आणि हिंदु तरुणींच्या संदर्भात बनवण्यात आलेल्या ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटाला ‘संघ परिवाराला निवडणुकीत राजकीय लाभ…

सरसंघचालकांच्या नावे प्रसारित करण्यात आलेल्या बनावट पत्रात मुसलमान मुलींना हिंदु धर्मात आणण्याचे आवाहन !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बनावट ‘लेटरहेड’ सिद्ध करून प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या नावे मुसलमान मुलींना हिंदु धर्मात आणण्याचे आवाहन करणारे बनावट पत्र सामाजिक माध्यमांवरून…

हिंदु देवीदेवतांचा अवमान थांबवण्यासाठी ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करा !

सातत्याने होणारा हिंदु देवीदेवतांचा अवमान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’मध्ये करण्यात आली.

भारताला विश्वगुरुपदी नेण्यासाठी बलसंपन्न समाजाची निर्मिती आवश्यक – सरसंघचालक

भारताला विश्वगुरुपदावर नेण्यासाठी बलसंपन्न, सामर्थ्यवान अणि सर्व गुणांनी युक्त समाजाची निर्मिती होणे आवश्यक आहे, तरच देशात परिवर्तन होऊ शकते, असे मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू.…