सर्व हिंदु मंदिरे स्वतंत्र होतील, त्या दिवशी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

श्रीरामजन्मभूमीच्या खटल्याविषयी, अयोध्येत उभारलेले श्रीराममंदिर आणि पुन्हा नव्याने बांधण्यात येणारी बाबरी मशीद यांविषयी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी मांडलेली भूमिका… Read more »

श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठे होते – के.के. महंमद, माजी संचालक, भारतीय पुरातत्व विभाग

भारतीय पुरातत्व विभागाचे माजी संचालक के.के. महंमद म्हणाले, ‘‘पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेला प्रत्येक पुरावा हे श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असण्याची साक्ष देत होते. Read more »

२२ जानेवारीला ‘रामज्योती’ प्रज्वलित करून दिवाळी साजरी करा – पंतप्रधान मोदी यांचे भारतियांना आवाहन

२२ जानेवारीला सर्वांना अयोध्येत येणे शक्य नाही. येथील संपूर्ण कार्यक्रमानंतर कुटुंबासह अयोध्येला नक्की या. आपण ५५० वर्षे वाट पाहिली, अजून काही दिवस पहा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. Read more »

श्रीराम मूर्तीसाठी आणलेल्या शाळिग्राम शिळेच्या मार्गावरील गावातून PFI च्या ८ कार्यकर्त्यांना अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील कुआनवा गावात धाड टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ८ कार्यकर्त्यांना अटक केली. यात रियाझ मारूफ याचाही समावेश आहे. Read more »

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी ही ‘अयोध्या बुद्ध विहार’ घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

नवी देहली – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला ‘अयोध्या बुद्ध विहार’ म्हणून घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपिठासमोर हा खटला सुनावणीसाठी आला होता. त्या वेळी खंडपिठाने, ‘न्यायालयाने वर्ष २०१९ मध्ये अयोध्या प्रकरणाविषयी निकाल दिला आहे. त्यामुळे याचिककर्त्याने ही याचिका मागे घ्यावी अन्यथा न्यायालय ती रहित करेल’, असे म्हटले आहे. विनित … Read more

श्रीरामाच्या मूर्तीसाठीच्या शाळिग्राम शिळा नेपाळमधून अयोध्येत पोचल्या !

श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिरात स्थापित करण्यासाठी बनवण्यात येणार्‍या श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळमधील गंडकी नदीतून दोन शाळिग्राम शिळा शोधण्यात आल्या आहेत. Read more »

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते श्रीराममंदिराच्या गर्भगृहाचा शिलान्यास

अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणाऱ्या भव्य श्रीराममंदिराच्या गर्भगृहाचा शिलान्यास उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते १ जून या दिवशी सकाळी करण्यात आला. या वेळी स्वामी परमानंद यांच्यासह श्रीराममंदिर आंदोलनाशी संबंधित १०० हून अधिक संत उपस्थित होते Read more »

विशाखापट्टणम् येथील सनातन धर्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रामजन्मभूमीचा खटला लढणारे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन् यांना देण्यात आला पुरस्कार !

रामजन्मभूमीचा खटला लढून तो आम्ही जिंकणे, ही ईश्वराची योजना होती आणि मी त्याच्या चरणी सेवा करत होतो. रामजन्मभूमीचा खटला लढणे, हे कार्य एका व्यक्तीचे नाही, तर ते सांघिक कार्य होते. या खटल्यात मला साहाय्य करणार्‍या अधिवक्त्यांचा चमू हा रामायणातील वानर सेनेसारखा असून त्यांनी त्यांच्याप्रमाणेच सेवा केली आहे. Read more »

हिंदूचे घर जाळले, तर मुसलमानाचे घर कसे सुरक्षित राहील ? – योगी आदित्यनाथ

जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या आणि पंथाच्या लोकांची हानी होते. जर हिंदूचे घर जाळले, तर मुसलमानाचे घर थोडीच सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित असेल, तर मुसलमानही सुरक्षित असेल. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​