Menu Close

पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याच्याकडून वैष्णोदेवी यात्रेकरूंवरील आक्रमणाचा निषेध

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट प्रसारित करून जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला आहे. यात त्याने ‘ऑल…

पाकिस्तानात प्राचीन हिंदु मंदिराचे मशिदीत रूपांतर !

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथे हिंदूंच्या एका मंदिराचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे. पाकिस्तानी ब्लॉगर माखनराम जयपाल यांनी या मंदिराला भेट देऊन मंदिराचे मशिदीत रूपांतर…

पाकिस्तानात श्रीराममंदिराची तोडफोड, मंदिरातील मूर्तीही पळवली

७ जूनच्या रात्री काही अज्ञात या मंदिराला लावण्यात आलेले कुलुप तोडून आत घुसले आणि आतमध्ये ठेवलेल्या मूर्ती अन् श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाची प्रत पळवून नेली. येथे लुटालूट…

काश्मीरमध्ये हिंदूंची हत्या होऊ देऊ नका -नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांचे आवाहन

 ‘पाकिस्तानी आतंकवाद्यांना काश्मीर खोर्‍यात हिंदूंची हत्या करू देऊ नका. भारतातील तुमच्या लोकांचे रक्षण करा !’, असे लिखाण खासदार गीर्ट विल्डर्स यांनी प्रसारित केले.

जम्मू-काश्मीरमध्ये ८० हून अधिक आतंकवादी घुसले !

‘राज्यात ७० ते ८० परदेशी आतंकवादी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा घेऊन घुसले आहेत. ते येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक…

काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमण, ९ हिंदु भाविक ठार

शिवखोरी ते कात्रा या मार्गावरून जाणार्‍या हिंदु भाविकांच्या बसवर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ भाविकांचा मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी बसचालकावर गोळीबार केल्याने त्याने बसवरील नियंत्रण गमावले…

पवई (मुंबई) येथे अनधिकृत झोपडपट्टी हटवण्यासाठी गेलेल्या अधिकार्‍यांवर दगडफेक

पवई येथील हिरानंदानी भागातील अनधिकृत झोपडपट्टयांवर कारवाईसाठी गेलेले मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांच्यावर झोपडपट्टीवासियांनी दगडफेक केली. या वेळी पोलिसांनीही सौम्य लाठीमार केला.

बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध जमावाकडून हिंदु तरुणाच्या घरावर आक्रमण

मध्यप्रदेश येथे कथित इस्लामविरोधी ‘पोस्ट’ प्रसारित केल्याचा आरोप करत मुसलमान जमावाकडून हिंदु तरुणाच्या घरावर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून अजून…

राजस्थान-हरियाणा सीमेवर २ साधूंची निर्घृण हत्या !

राजस्थान-हरियाणा सीमेवर २ साधूंचे मृतदेह सापडले आहेत. त्याच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंद करून अन्वेषण चालू केले आहे.

बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

बांगलादेश येथे हिंदु विद्यार्थी उत्सब कुमार ज्ञान याच्यावर महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप करत त्याला विद्यापिठातील मुसलमान विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. यामुळे त्याला…