Menu Close

हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ झालाच पाहिजे – महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांतील १६० हून अधिक संघटनांची मागणी

महाराष्ट्रात वाढत्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर २० जिल्ह्यांतील १६० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येत राज्य सरकारकडे चालू हिवाळी अधिवेशनात कठोर ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’…

कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार !

हिंदु जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम् आणि भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवप्रतापदिनाचे औचित्य साधून ७ डिसेंबर या दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर येथे शौर्य…

सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवप्रेमींकडून स्वच्छता मोहीम

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३० नोव्हेंबर २०२५ या दिवशी ‘एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सान्निध्यात’ या मोहिमेच्या अंतर्गत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर…

छत्रपती शिवरायांविषयी विकृत माहिती देणाऱ्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला – हिंदु जनजागृती समितीची मागणी

‘खालिद का शिवाजी’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी, तथ्यहीन व विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे. या विकृत प्रचारामुळे…

शिर्डी येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठरल्याप्रमाणे सोलापूर येथून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ

सोलापूर येथील श्री वैष्णव मारुती देवस्थान, जुने घरकुल या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि श्री वैष्णव मारुती देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामूहिक आरती’ करण्यात आली.

बांगलादेशात १ लाखाहून अधिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून केले आंदोलन !

बांगलादेश येथे सनातन जागरण मंचाने हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला लाखाच्या संख्येने हिंदू उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीच्या लढ्याला यश : नवी मुंबई येथील विमानतळाजवळील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील सिडकोच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा, तसेच अन्य अनधिकृत बांधकामे प्रशासनाने जमीनदोस्त केली. समितीने सातत्याने दिलेल्या या लढ्याला ईश्वराच्या कृपेमुळे मोठे यश…

‘हलाल मुक्त दिवाळी अभियाना’ला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

देशभरातील खाजगी हलाल प्रमाणपत्रे देणार्‍या संस्थांवर बंदी घालण्याची मागणी करत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने राबण्यात आलेल्या ‘हलाल मुक्त दिवाळी अभियाना’ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत…

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत – हिंदु जनजागृती समिती

बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले…

संसदेत हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांचा तीव्र शब्दात निषेध – हिंदू जनजागृती समिती

काँग्रेस नेहमीच जागतिक पातळीवर हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आली आहे. राहुल गांधी यांचे मंदिरांना भेट देणे आणि पवित्र धागा बांधणे ही फसवणूक होती.