मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची परकीय नावे बदलण्याच्या शासनाच्या निर्णयाचे अभिनंदन !

महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची असलेली परकीय नावे बदलून त्यांना स्वदेशी नावे देण्याच्या सुत्य निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो ! Read more »

देशभरात ६ लाख मशिदी असूनही रस्ते अडवून नमाजपठण करण्यात कोणता शहाणपणा ? – भाजप आमदार टी. राजासिंह

देहलीतील इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी लाथ मारून उठवले. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून मुसलमानांनी याला विरोध केला. त्यामुळे तोमर यांना देहली पोलिसांनी निलंबित केले. Read more »

मथुरा आणि काशी येथील मंदिरे मशीदमुक्त करण्यात येतील – कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा

मथुरा आणि काशी येथील मंदिरेही मशीदमुक्त करण्यात येतील. हे कुणीही अडवू शकणार नाही, असे विधान माजी उपमुख्यमंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा यांनी एका कार्यक्रमात केले. Read more »

तमिळनाडूच्या द्रमुक सरकारकडून इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राच्या विज्ञापनामध्ये चीनच्या ध्वजाचा वापर !

तमिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाने राज्यातील तमिळ भाषिक वृत्तपत्रांमध्ये इस्रोच्या प्रक्षेपण केंद्राच्या संदर्भात विज्ञापन प्रकाशित केले आहे. यामध्ये चीनचा ध्वज यानाच्या टोकावर दाखवण्यात आला आहे. Read more »

तमिळनाडूच्या धर्मादाय विभागाने मंदिरांची ५ सहस्र ७०० कोटी रुपयांची मालमत्ता अतिक्रमणकर्त्यांकडून परत मिळवली !

तमिळनाडू सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार राज्यभरातील ६ सहस्र ७१ एकर भूमी अतिक्रमणकर्त्यांकडून परत मिळवण्यात आली आहे आणि ती मूळ मालकीहक्क असलेल्या मंदिरांकडे सुपुर्द करण्यात आली आहे. Read more »

कर्नाटकातील मंदिरांवर कर लावणारे विधेयक विधान परिषदेने फेटाळले !

‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय एडोन्मेट बिल -२०२४’ हे २३ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत सादर करण्यात आल्यावर ते फेटाळण्यात आले. Read more »

गुजरातमध्ये आतापर्यंत उद्ध्वस्त करण्यात आली १०८ बेकायदेशीर थडगी !

गुजरात राज्यात आतापर्यंत १०८ बेकायदेशीर थडगी उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. षड्यंत्र रचून बांधलेली प्रत्येक बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी आमचा बुलडोझर सिद्ध आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी गुजरात विधानसभेत दिली. Read more »

मंदिराला १ कोटी रुपयांची देणगी मिळाल्यास सरकारला द्यावे लागणार १० लाख रुपये !

कर्नाटक सरकारने नुकतेच ‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट बिल २०२४’ संमत केले आहे. हे विधेयक सरकारला मंदिरांकडून कर वसूल करण्याचा अधिकार देते. Read more »

गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांचे आक्रमण !

शिवजयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असतांना या उत्सवाला गोव्यात गालबोट लागले. येथील एका खासगी जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांनी दगडफेक करून आक्रमण केले. Read more »

जयपूर (राजस्थान) येथे उघडपणे गोमांस बाजार चालू देणारे ४ पोलीस निलंबित !

जयपूर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी गावोगावी दिवसाढवळ्या चालणारे गोमांस बाजार आणि गोहत्या करणारी पशूवधगृहे यांच्या विरोधात कडक कारवाई केली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​