महान ऋषी-मुनी

कृष्णद्वैपायन वेदव्यासांचे मनोवैज्ञानिक चातुर्य आणि त्यांची महानता !

व्यास सर्वज्ञ होते. व्यासांविषयी एक उक्ती आहे, व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् । म्हणजे जगात अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांविषयी जे काही बोलले जाते, लिहीले जाते, ते सर्व व्यासांनी आधीच सांगून ठेवलेले असते. जगातले सर्व ज्ञान व्यासांचे उष्टे आहे, असे म्हटले जाते. Read more »

खगोलशास्त्र आणि फलज्योतिषविज्ञान यांत अद्भूत संशोधन करणारे आचार्य वराहमिहीर

प्राचीन काळी उदयाला आलेली भारतातील खगोलशास्त्र आणि फलज्योतिषशास्त्रही सूर्याला विश्‍वाचे केंद्र आणि विश्‍वातील घडामोडींचे आद्यकारण मानतात. सहाजिकच सूर्योपासक वराहमिहीर यांचे या दोन शास्त्रांच्या अध्ययनाकडे लक्ष वेधले गेले. Read more »

सर्व पुराणांचे आद्यकर्ते एकमेवाद्वितीय महर्षि व्यास !

वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे. Read more »