Menu Close

‘महाराज’ चित्रपटामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास ‘नेटफ्लिक्स’, ‘यशराज फिल्म्स’ उत्तरदायी !

‘महाराज’ चित्रपटामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी न घातल्यास कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला यशराज फिल्म, नेटफ्लिक्स, आमीर खान…

पवई (मुंबई) येथे अनधिकृत झोपडपट्टी हटवण्यासाठी गेलेल्या अधिकार्‍यांवर दगडफेक

पवई येथील हिरानंदानी भागातील अनधिकृत झोपडपट्टयांवर कारवाईसाठी गेलेले मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांच्यावर झोपडपट्टीवासियांनी दगडफेक केली. या वेळी पोलिसांनीही सौम्य लाठीमार केला.

कर्नाटकात रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवणार्‍या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले

शहरातील काही धर्मांधांनी मशिदीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर नमाजपठण केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. या प्रकरणाची स्वतःहून नोंद घेऊन गुन्हा नोंदवणारे पोलीस निरीक्षक सोमशेखर यांना सक्तीच्या रजेवर…

आबिद खानने विवाह ठरलेल्या एका हिंदु युवतीच्या कुटुंबियांना केली अमानुष मारहाण

आबिद खानने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केले. पुढे तिचा विवाह दुसर्‍या तरुणाशी निश्‍चित झाल्यानंतर आबिद खानने मुलीचे अपहरण…

कर्नाटक : ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने बेळगाव पोलिसांकडून ६ हिंदु युवकांना अटक

बेळगाव येथील बापट गल्ली परिसरात ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने खडेबाजार पोलीस ठाण्यात ९ हिंदु युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांपैकी ६ जणांना…

शिरपूर (जिल्हा जळगाव) येथे मुसलमान तरुणीकडून ३ हिंदु तरुणींचे वशीकरण करण्याचा प्रयत्न फसला

शिरपूर येथील ‘बालाजी लेडीज हॉस्टेल’ या वसतीगृहात एका मुसलमान तरुणीने हिंदु मुलीचे नाव धारण करून ३ हिंदु तरुणींवर वशीकरण करण्याचा प्रयत्न केला.

हावडा येथे रामनवमी शोभायात्रेला बंगाल पोलिसांनी नाकारली अनुमती !

प्रतिवर्षी रामनवमीच्या निमित्ताने येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘अंजनी पुत्र सेने’कडून भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यंदाही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. असे असले, तरी बंगाल पोलिसांकडून…

पुद्दुचेरी विद्यापिठात काही दिवसांपूर्वी सादर झालेल्या हिंदुविरोधी ‘सोमयनाम्’ नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा नोंद

माता सीता आणि श्री हनुमान यांचा अवमान करणारे नाटक सादर केल्याचे प्रकरण : पोलिसांनी या नाटकाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू…

चित्तोडगड (राजस्थान) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर दर्ग्याजवळ धर्मांधांकडून आक्रमण

राजस्थान येथील पाहुना गावात दशमी तिथीला निघणार्‍या भगवान चारभुजा नाथ यांची मिरवणूक दर्ग्याजवळ आल्यावर धर्मांध मुसलमानांनी त्याच्यावर दगडफेक केली. यात शाम छिपा या व्यक्तीचा मृत्यू…