Menu Close

हिंदु नेता – कार्यकर्ता

ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु धर्माचे प्रसारक बनलेले तेजस्वी आणि ध्येयवादी व्यक्तीमत्त्व स्वामी विवेकानंद

इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमी अन् हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन, धन आणि प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्ने भारतात…

स्वामी विवेकानंद यांचे समाजाला उद्धृत करणारे बोल !

भयंकर दोष निर्माण करणार्‍या आजच्या शिक्षणपद्धतीच्या तुलनेत मनुष्याचे चारित्र्य घडवणारे शिक्षण देणे का आवश्यक आहे याविषयी स्वामी विवेकानंद यांचे अमूल्य विचार आपण प्रस्तुत लेखात पाहूया.

स्वामी विवेकानंद यांच्यासारखा जाज्ज्वल्य धर्माभिमान स्वत:मध्ये बाणवा !

स्वामी विवेकानंद यांनी हिंदु धर्माचे सांगितलेले महत्त्व हिंदु धर्म जर नष्ट झाला, तर सत्य, न्याय, मानवता आणि शांती सर्वकाही संपून जाईल ! – स्वामी विवेकानंद…

भारताच्या उत्थानासाठी त्यागाचे स्फुल्लिंग चेतवणार्‍या ‘विवेकानंद कन्या’ भगिनी निवेदिता !

भारतातील संस्कृती सूक्ष्मतेने समजून घेण्यासाठी समर्पित झालेल्या निवेदितांचे हे समर्पण दधिची ऋषींच्या वज्राप्रमाणे आणि नवविधा भक्तीतील समर्पण भक्तीप्रमाणे होते. जनसामान्यांनी त्यांचा 'विवेकानंद कन्या', या विशेषणाने सन्मान केला. निवेदितांच्या त्यागात भारताच्या उत्थानाचे जे स्फुल्लिंग होते, तेच आज नव्याने चेतवायची आवश्यकता आहे.

लाल बहादूर शास्त्री

लाल बहादुर शास्त्रीजींचे घर पाहिले, तर भावजागृती होते. तेथे सात्त्विकतेमुळे पुष्कळ चांगली स्पंदने जाणवतात; कारण स्वतः लाल बहादुर शास्त्रीजीच सात्त्विक होते. त्यांचे साधे राहाणीमान आणि नीतीमानता यांमुळे तेथे पुष्कळ चांगले वाटले.

लष्करी शिक्षणाच्या सैनिकीकरणाच्या प्रश्नावर सूत्रबद्ध, सडेतोड आणि अभ्यासपूर्वक बोलणारे डॉ. मुंजे

‘इंग्रज शासन हिंदुस्थानात जो पैसा व्यय करते, तो इंग्लंडमधून आणलेला नसतो. तो आमच्याच खिशातला असतो आणि तो आमचा पैसा इंग्रजांसाठी व्यय होतो. तो पैसा आमच्या श्रमाचा आणि घामाचा असल्याने आमच्या देशाच्या हितासाठी, आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी व्यय व्हावा हे सांगण्याचा अधिकार आम्हाला आहेच !’

प.पू. गोळवलकर गुरुजी

माघ वद्य एकादशी शके १८२७ या तिथीला (१९ फेब्रुवारी १९०६ ला) नागपूरला माधवचा (गोळवलकर गुरुजी) जन्म झाला. माधवचे मराठीइतकेच हिंदी आणि इंग्रजी भाषांवरही प्रभुत्व होते. त्याने शंकराचार्य, रामानुजाचार्य यांचे संस्कृतमधील ग्रंथ वाचले होते. त्याचे पाठांतर उदंड होते.

उत्कृष्ट वक्तृत्वकौशल्य असलेले महामना मदनमोहन मालवीय !

समग्र क्रांतीची दृष्टी असणारे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते. त्यांचे मन काठोकाठ करुणेने भरले होते आणि त्यांच्या प्रदीर्घ आयुष्यात कसलाही डाग त्यांनी उमटू दिला नाही. फाळणीच्या वेळी हिंदूवर जे अनन्वित अत्याचार झाले, त्या धक्क्याने त्यांचा देहांत झाला. काँग्रेस पक्षात एकेकाळी अशी माणसे सापडत असत.