Menu Close

पराक्रमी हिंदु योद्धे

देशद्रोह्याला धडा शिकवून स्वतः वीरमरण पत्करणारी वीरमती !

राजा रामदेवाच्या सैन्यातील एका पराक्रमी सरदारास पूर्वीच्या एका युद्धात वीरमरण आले होते. त्याची मुलगी वीरमती हिला राजाने स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले आणि ती उपवर होताच कृष्णरावनामक एका तरुणासमवेत तिचा विवाह निश्चित केला.

बाजीप्रभु देशपांडे : दुर्दम्य स्वराज्यनिष्ठेचा आदर्श

मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजीप्रभु देशपांडे यांच्या सारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. स्वराज्याविषयीचा अभिमान आजही आपल्या रोमरोमात भिनवणार्‍या बाजीप्रभूंचा पराक्रम त्यांच्या राष्ट्र आणि धर्मनिष्ठेचे दर्शन घडवते.

छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहासप्रसिद्ध जिंजीचा प्रवास !

‘छत्रपती संभाजी महाराजांच्या मोगली छावणीत झालेल्या अत्यंत क्रूर आणि दारुण वधाने हिंदवी स्वराजाचा पायाच हादरून गेला होता. मोगली फौजा स्वराज्यात सर्व बाजूंनी घुसून आक्रमण करत होत्या. स्वराज्याचे गडकोट, ठाणी एकामागून एक याप्रमाणे शत्रूच्या हाती पडत होती.

हिंदूंनो, बाबा बंदा बहादुरजी या हुतात्म्याचे सतत स्मरण ठेवा !

जेव्हा मुसलमानांना बाबा बंदा बहादुरजी आणि त्यांच्या सैन्याला जिंकणे कठीण होऊ लागले, तेव्हा त्यांनी संधी करण्याचा प्रस्ताव मांडला. संधीसाठी होणार्‍या बैठकीसाठी जेव्हा गडाची द्वारे उघडण्यात आली, तेव्हा मुसलमानांनी त्यांच्या मूळच्या कपटी वृत्तीनुसार त्यांच्यावर आक्रमण केले.