काणका, म्हापसा येथील बिलिव्हर्सच्या कार्यकर्त्यांचा धर्मांतराचा डाव ‘म्हापसा रिपोर्टर’ न्यूज पोर्टलने (वृत्त संकेतस्थळाने) ६ सप्टेंबर या दिवशी उघडकीस आणला आहे.
पालघर येथील मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथील आदिवासी पाड्यांमधील हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती मिशनर्यांची मोठी यंत्रणा कार्यरत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे.
हिंदु धर्मातील कीर्तन भक्तीचा आधार घेऊन हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचे आमीष दाखवणार्या बिशप (धर्मोपदेशक) पंकज देवनूर याला पोलिसांनी तातडीने अटक करावी.
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ या ऐतिहासिक विधेयकाला सन्माननीय राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्याबद्दल हिंदू जनजागृती समिती आणि सर्व समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राज्य सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन!
हिंदु जनजागृती समितीने या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. समितीने उपलब्ध पुरावे, पीडित विद्यार्थिनी आणि कर्मचारी यांच्या तक्रारी आणि संबंधित कागदपत्रांसह प्रा. डॉ. मनीषा…
लोकल रेल्वे गाड्यांमध्ये चालणारे ख्रिस्ती मिशनर्यांचे छुप्या धर्मांतराचे षड्यंत्र आणि अंधश्रद्धा पसरवणार्या भोंदूबाबांची विज्ञापने यांना कायमचा आळा घालण्यासाठी राज्य सरकार विशेष नियमावली (एस्.ओ.पी.) सिद्ध करील.
नरिमन पॉईंटसारख्या उच्चभ्रू परिसरातील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या ‘बॅकबे रिक्लेमेशन’ येथील शाखेत इस्लामी धर्मांतराचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक येथील एका नामांकित कंपनीत अनेक हिंदु महिला कर्मचाऱ्यांचे झालेले लैंगिक शोषण आणि छळ, ही केवळ नाशिकपुरती मर्यादित घटना नसून तो एका ‘कॉर्पोरेट जिहाद’चा व्यापक…
देशभरात मोठ्या प्रमाणात बेपत्ता होणार्या मुलींच्या सुरक्षेसाठी ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या राष्ट्रव्यापी अभियानाचा प्रारंभ पुण्यात करण्यात आला. ‘कॉर्पोरेट जिहाद – नक्की सत्य काय ?’…
‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अन्यथा समिती जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने एका निवेदनाच्या माध्यमांतून…