बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे, महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी, तेथील मंदिरांच्या रक्षणासाठी तेथील सैन्यदलाला भारत सरकारने कठोर सूचना द्याव्यात.
हिंदुत्व विरोधी शक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेला धोका रोखणे, हिंदूंच्या समस्यांची त्वरित दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी दबाव गटाची निर्मिती करणे, हिंदूंची इकोसिस्टीम तयार करणे आदी…
नगर येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले त्या वेळी ही मागणी करण्यात आली.
सकाळी १०.३० वाजता जळगाव महानगरपालिकेच्या समोर हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
पू. गुरुजींसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वावर, तसेच वयोवृद्ध व्यक्तीवर अशा प्रकारचे भ्याड आक्रमण हे निषेधार्ह असून पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्यांचा ‘मास्टरमाईंड’ शोधून कारवाई करावी, या…
२९ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० च्या सुमारास पू. संभाजी भिडेगुरुजी येवला येथून मालेगाव येथे जात असतांना समाजकंटकांनी त्यांच्या गाडीवर आक्रमण केले. या आक्रमणाचा व्हिडिओ प्रसारित झाला…
मीही अनेक गडकोटांवर गेलो आहे. मलंगगडावरही मी जातो. आता प्रतापगडनंतर मलंगगडाचाही अतिक्रमणमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
नंदुरबार येथे श्री मोठा मारुति मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजन करण्यात आले.
सातारा) येथे श्री दुर्गामाता महादौडचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समारोपाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट बोलत होते. नागठाणे आणि पंचक्रोशीतील २…
उंचगाव येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीसाठी २ सहस्रांहून अधिक धारकर्यांची उपस्थिती होती.