आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात टाकून देणारी हिंदुंची सध्याची पिढी !

कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्‍चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे हे विश्‍वचि माझे घर, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !

विज्ञानाने अध्यात्माला प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही !

विज्ञानवाद्यांनो, हे लक्षात घ्या की, विज्ञानाने अध्यात्माला प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही, उलट अध्यात्माने विज्ञानाला प्रमाणपत्र दिले पाहिजे; कारण हल्ली समजले जाणारे विज्ञान शेवटी मायेतीलच आहे !

ईश्वरापासून दूर असलेला मानव म्हणजे आदिमानव !

ईश्वरापासून दूर असलेल्याला आदिमानव (जंगली मानव) म्हणतात. विविध युगांत मानवाची स्थिती पुढीलप्रमाणे होती. १. सत्ययुग : अखंड साधनारत असल्याने देवाशी एकरूप असे. २. त्रेतायुग : साधना थोडी अल्प होऊ लागल्याने वेद, उपनिषदे इत्यादींच्या माध्यमांतून ज्ञानयोगानुसार अध्यात्म आणि साधना शिकवावी लागली. ३. द्वापरयुग : ज्ञानयोगानुसार अध्यात्म समजणे आणि साधना करणे कठीण … Read more

जगभर झालेल्या प्रदूषणावर हास्यास्पद उपाय नकोत !

जगभर प्रदूषणाचा मोठा गाजावाजा केला जात आहे. प्रदूषणाचा मानवी जीवनावर किती घोर परिणाम होत आहेत, याच्या बातम्या अधूनमधून नियतकालिकांत येतात आणि दूरचित्रवाहिन्यांवर सांगण्यात येतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, खरे महाभयानक प्रदूषण आहे रज-तम कणांचे आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या वाईट शक्तींचे. या मुळाशी जाऊन मानव सात्त्विक कसा बनेल आणि … Read more