हिंदुद्वेषी ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून समस्त हिंदूच्या भावना दुखावल्या होत्या. याचा निषेध करण्यासाठी समस्त वारकरी संप्रदायाच्या…
शेगाव शहरात किरकोळ वादातून धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक केली, तसेच भिवंडी येथेही धर्मांधांनी गणेशमूर्तीवर दगड आणि चपला फेकून विटंबना केली.
‘फॅक्ट व्हिड’ नावाच्या फेसबुक पेजवर अनेक दिवसांपासून ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हिंदु देवतांची अपमानजनक आणि अश्लील छायाचित्रे सातत्याने प्रसारित केली जात आहेत. या चित्रांमुळे कोट्यवधी हिंदु…
त्रिपुराच्या कात्राईबारी गावामध्ये श्री कालीमातेच्या मंदिराची तोडफोड करण्यात आल्याची घटना २५ ऑगस्टला घडली. त्यानंतर येथे हिंसाचार झाला.
या विज्ञापनामध्ये भगवान श्रीकृष्णाचे छायाचित्र आहे आणि त्यामध्ये ‘कार्यक्रमाला येणार्यांचे बियर देऊन स्वागत करणार आहे’, असे लिहिण्यात आले होते.
‘संगीत वस्त्रहरण’ या मराठी नाटकामध्ये भारतीय संस्कृतीचे आदर्श असलेल्या भीष्म, विदूर, द्रौपदी आदी आदर्श व्यक्तीमत्त्वांचे टोकाचे विडंबन करण्यात आले आहे.
हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तर अधीक्षक, उत्पादन…
मुंबईसह उपनगरांतील ६५ टक्के बार-मद्यालयांना देवतांची नावे आहेत. सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत मागवलेल्या माहितीतून हा प्रकार उघड झाला आहे.
‘आयआयटी बाँबे’मध्ये हिंदु देवतांचा अवमान करण्यात आला. येथील सांस्कृतिक महोत्सवात ‘राहोवन’ नाटकात सहभागी झालेल्यांनी प्रभु श्रीरामाची खिल्ली उडवली, तसेच संपूर्ण रामायण हे अश्लील आणि अपमानास्पद…
माता सीता आणि श्री हनुमान यांचा अवमान करणारे नाटक सादर केल्याचे प्रकरण : पोलिसांनी या नाटकाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू…