Menu Close

काँग्रेसने नेहमीच ‘हिंदु आतंकवादा’चे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) पेरण्याचा प्रयत्न केला – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

काँग्रेसने नेहमीच ‘हिंदु आतंकवादा’चे ‘नॅरेटिव्ह’ पेरण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट कुणीच नाकारू शकत नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात असे घडले आहे कि नाही ? हे…

सनातन संस्थेला गोवण्याचे शहरी नक्षलवाद्यांचे प्रयत्न विफल !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे साधक श्री. विक्रम भावे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. हिंदू आतंकवादाला प्रस्थापित करण्यासाठीच या प्रकरणी सनातन संस्थेला नाहक गोवण्यात…

खोट्या आरोपांखाली सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना फसवण्यात आले – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवले आहे. या विरोधातही मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

रत्नागिरी येथे एक दिवसाच्या महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात ३०० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा सहभाग !

मंदिरे ही सनातन धर्माची आधारशीला आहे, तसेच हिंदूंच्या संघटनाचे हे महत्वाचे केंद्र आहे; मात्र आज सरकारीकरणामुळे मंदिरांचे व्यवस्थापन मंदिर, धर्म, देवता यांविषयी काहीही न वाटणार्‍या…

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’चे आयोजन !

तेलंगाणा येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि ‘हार्टफुलनेस’ नावाची आध्यात्मिक संस्था ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’चे आयोजन करत आहे. हा महोत्सव १४ ते १७ मार्च या ४ दिवसांच्या…

हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी मी धर्मसभा घेणारच – टी. राजासिंह, आमदार, भाजप

चोपडा येथे गायींची कत्तल करणार्‍या धर्मांध मुसलमानांकडून पोलिसांवर आक्रमण करण्यात आले. त्यामुळे गोरक्षण करणार्‍या गोरक्षकांना पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशा मागण्या टी. राजासिंह यांनी केले. चोपडा…

मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या – लखमराजे भोसले, युवराज, सावंतवाडी संस्थान

‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या. एकत्र आलो, तरच हिंदूंचा आवाज ऐकला जाईल, अशा प्रकारे हिंदूंना संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन श्री. लखमराजे भोसले यांनी केले. माणगाव…

हिंदूंनो, छत्रपती शिवरायांचे सुराज्य आणण्यासाठी सिद्ध व्हा – काजलदीदी हिंदुस्थानी, व्याख्यात्या, गुजरात

हिंदु आताही जागृत झाला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदु राष्ट्र नष्ट होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील ‘सुराज्य’ निर्माण करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन गुजरातच्या…

अहिल्यानगर जिल्ह्यातील भानस हिवरे गावात हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

२२ जानेवारीला राममंदिराची स्थापना झाली. आता आपण सर्वांनी रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील होऊया, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.