Menu Close

पालघर येथे हिंदूंच्या धर्मांतरासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांची मोठी यंत्रणा कार्यरत !

पालघर येथील मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथील आदिवासी पाड्यांमधील हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांची मोठी यंत्रणा कार्यरत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

हिंदूंच्या संघटित विरोधामुळे GIVA ज्वेलरीने रक्षाबंधनानिमित्त प्रसारित केलेले अश्‍लील कपड्यांतील विज्ञापन हटवले !

अभिनेत्री क्रिती सानोन हिने अश्‍लील कपडे परिधान करून केलेल्या रक्षाबंधनाच्या विज्ञापनावर सर्वच स्तरांवरून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर ‘जीवा’ आस्थापनाने हे विज्ञापन हटवले…

सोलापूर : विद्यार्थ्यांसाठी हिंदू जनजागृती समितीकडून स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास, शिस्त आणि धैर्य निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत स्वसंरक्षणाचे कौशल्यही आत्मसात करावे, असे मत सौ. मोनिका कोठे यांनी व्यक्त केले.

पुणे : सीजेपी आंदोलनातील अर्बन नक्षलवादाचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष परिसंवाद संपन्न

लोकशाहीची मूळ संकल्पना हिंदु धर्माने जगाला दिली आहे. भारत हा अत्यंत मुक्त विचारांचा देश आहे; मात्र डावी विचारधारा आपल्या प्रगतीत अडथळे आणत आहे.

नेपाळमध्ये सनातन धर्माला देशाची राष्ट्रीय ओळख बनवण्याची माजी पंतप्रधान देउबा यांची मागणी

माजी पंतप्रधानांच्या पालटलेल्या भूमिकेमुळे हिंदु संघटनांचे कार्यकर्ते उत्साही आहेत. देउबा यांनी देशाची राष्ट्रीय ओळख सनातन धर्माशी जोडण्याच्या संदर्भात भूमिका मांडली आहे.

कर्नाटक : ‘वन्दे मातरम’ म्हणणार्‍या हिंदु विद्यार्थ्याला मुख्याध्यापक अब्दुल हकीम यांनी खडसावले !

१५ ऑगस्टला ‘वन्दे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देणार्‍या हिंदु विद्यार्थ्याला धमकावल्याची घटना जिल्ह्यातील चिटगुप्पा शहरात असलेल्या शाहीन महाविद्यालयात घडल्याचे नुकतेच समोर…

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे यश : अमरावती येथे श्री मारोती संस्थानाची भूमी कुळ कायद्याखाली लाटण्याचा डाव उधळला !

अचलपूर तालुक्यातील मौजा काकडा येथील श्री मारोती संस्थानाच्या मालकीची शेतभूमी कुळ कायद्यांतर्गत खरेदी करण्याचा प्रयत्न कायदेशीर लढ्यामुळे हाणून पाडण्यात आला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : सचिन अंदुरे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन संमत !

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी कथित आरोपी श्री. सचिन अंदुरे यांची मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

पुणे येथे कीर्तनाच्या आडून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्‍या परदेशी बिशपला अटक करा !

हिंदु धर्मातील कीर्तन भक्तीचा आधार घेऊन हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचे आमीष दाखवणार्‍या बिशप (धर्मोपदेशक) पंकज देवनूर याला पोलिसांनी तातडीने अटक करावी.

भोपाळ: ‘हिंदु राष्ट्र विचार मंथना’त उपस्थित हिंदूंनी केला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संकल्पासह ‘धर्मरक्षक’ या प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने आयोजित ‘हिंदु राष्ट्र विचार मंथन’ हा कार्यक्रम येथे नुकताच पार पडला. सलग ११ वर्षांपासून हा…