‘गोवा इन्क्विझिशन’ – पोर्तुगिजांनी गोव्यातील हिंदूंवर केलेल्या अत्याचाराची परिसीमा !
गोव्यात इन्क्विझिशन लागू केल्यानंतर स्थानिक हिंदूंचे जीवन नरक बनले. ख्रिस्ती मिशनरी स्थानिक हिंदूंवर हिंदु धर्माचा त्याग करून ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी बळजोरी करू लागले. हिंदूंची शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली. पोर्तुगिजांनी धर्मांतर आणि इन्क्विझिशन यांच्या माध्यमातून गोव्यातील स्थानिक लोकांचा धर्म आणि त्यांची संस्कृती नामशेष केली. Read more »