Menu Close

पुण्यात ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

हलाल प्रमाणपत्राशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि त्यामधून उभी रहाणारी व्यवस्था भारतीय न्यायव्यवस्था अन् ग्राहकांचे अधिकार यांना आव्हान देणारी आहे.

धर्मांतरविरोधी कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी: हिंदु जनजागृती समिती व ‘हिंदू समाजा’च्या दोन दशकांच्या संघर्षाला ऐतिहासिक यश!

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ या ऐतिहासिक विधेयकाला सन्माननीय राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्याबद्दल हिंदू जनजागृती समिती आणि सर्व समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राज्य सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन!

‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिना’निमित्त हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन

शिवछत्रपतींनी ३५० वर्षांपूर्वी चालू केलेल्या शुद्धीकरण मोहिमेचा आदर्श समोर ठेवून हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेना यांच्या पुढाकाराने ५ जणांना सोलापूर येथे विधीवत् हिंदु…

‘पुणे सार्वजनिक सभे’कडून अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार प्रदान

‘पुणे सार्वजनिक सभा’ या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या संघटनेकडून ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ज्येष्ठ विधीज्ञ नंदू फडके यांच्या हस्ते ‘सार्वजनिक काका’…

भारताचा चुकीचा नकाशा प्रसारित केल्यावरून ग्लासगो (स्कॉटलंड) येथील उपाहारगृहाकडून क्षमायाचना

ग्लासगो आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १० पदके जिंकणार्‍या भारतीय मुष्टीपटूंच्या संघाच्या सन्मानासाठी ‘मिस्टर सिंग्स इंडिया’ या उपाहारगृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बंट्वाळ (कर्नाटक) : एस्.डी.पी.आय कडून हिंदु जनजागृती समितीच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला विरोध

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जुलै या दिवशी येथील गीतांजली कल्याण मंडपामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव शांततापूर्ण वातावरणात साजरा  करण्यात आला.

नेपाल हिंसा: आतापर्यंत ३ हिंदूंचा मृत्यू ,नेपाळमधील भारताच्या सीमेला लागून असलेल्या ६ जिल्ह्यांत संचारबंदी

नेपाळमधील कोशी प्रांतातील सुनसरी जिल्ह्यात कावड यात्रेच्या वेळी भोंग्यांच्या आवाजावरून काही दिवसांपूर्वी मुसलमानांनी केलेल्या आक्रमणानंतर झालेल्या दंगलीत पोलिसांनी गोळीबार केला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भर पावसात ‘पावनखिंड मोहीम’ आणि इतिहासाचा जागर

छत्रपती शिवाजी महाराज नेहमी युद्धसज्ज होते, तसेच त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात पूर्णत: स्वत:चे तंत्र विकसित केले. त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे ‘अटक ते जिंजी’…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात साजरा !

आगामी जागतिक युद्धाचे आणि आपत्काळाचे सावट पहाता हिंदूंनी यंत्रांवरील अवलंबित्व न्यून करून प्रथमोपचार, अग्नीशमन आणि स्वसंरक्षण यांचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.

मदुराई (तमिळनाडू) येथील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराची ६० कोटी रुपयांची भूमी हडपली

प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराशी संबंधित एका धर्मादाय संस्थेची १.७९ एकर भूमी हडपल्याचे प्रकरण समोर आले आहे. या भूमीची किंमत अनुमाने ६० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात…