स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे महामेरू स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दादर येथील ऐतिहासिक ‘सावरकर सदन’ या वास्तूवर पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डर लॉबीकडून जमीनदोस्त होण्याचे संकट आले आहे.
हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित मागणीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान २८ आणि २९ मे या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात ‘बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम’ राबवून सर्व घुसखोरांना शोधून काढावे, तसेच त्यांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी समितीने आंदोलनाद्वारे केली.
‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवा; घुसखोरांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली.
‘बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात’ या मागणीसाठी ५ जानेवारी या दिवशी समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ आंदोलन घेण्यात आले.
देशात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ लागू करून बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलून लावावे. घुसखोरांना आश्रय देणार्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी. बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने पावले…
गोव्यात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ लागू करून बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातूनच नव्हे, तर देशातून बाहेर हाकलून लावावे, अशी मागणी पणजी येथील आझाद मैदानात आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे…
भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास यांची विनाअट सुटका करावी आणि हिंदु अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, या मागणीसाठी समितीच्या वतीने मूक आंदोलन…
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ मुंबईतील वरळी येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजित आंदोलनात त्या बोलत होत्या.
भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये, अशी एकमुखी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज…