स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळांमध्ये क्रांतीकारकांची माहिती देणार्या फ्लेक्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ शाळेतील विद्यार्थी आणि जनतेने घेतला.
हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघात, हिंदु राष्ट्राची संकल्पना, धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीने आरंभलेले कार्य, यांविषयी महाकुंभपर्वातील समितीचे ग्रंथ आणि फलक…
हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघात, हिंदु राष्ट्राची संकल्पना, धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीने आरंभलेले कार्य यांविषयी महाकुंभमेळ्यातील प्रदर्शन युवकांना आकर्षित करत…
हिंदु जनजागृती समितीच्या कक्षाला पाकिस्तानी हिंदूंसाठी लढणार्या ‘निमित्तेकम’ संस्थेचे डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी भेट दिली. समितीचे प्रदर्शन परिपूर्ण आणि प्रभावी आहे, असे त्यांनी सांगितले.
महाकुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र’ प्रदर्शन उभारण्यात आले आहे. येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अनेक भाविक कक्षातील फलकांची माहिती जाणून घेत आहेत,…
सेक्टर ७ येथील समितीच्या कक्षाला ‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीचे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी सपत्नीक भेट दिली. ‘हिंदूंवरील आघात आणि त्यांवरील उपाय सांगणारे फलक प्रदर्शन येथे…
करावे गाव ग्रामस्थांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
कुंभमेळ्यातील हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यापूर्वीच हिंदूंनी उत्स्फूर्तपणे प्रदर्शनाला भेट देणे चालू केले. हिंदूंनी गटागटाने या प्रदर्शनाला भेट दिली.
महाकुंभक्षेत्रातील सेक्टर ६ मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र प्रदर्शना’ला संत, महंत आणि भाविक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. छत्तीसगड येथील कबीर पंथाच्या अनुयायांनीही…
आज आपल्याला बांगलादेश आणि काश्मिरी हिंदूंवर कसे अन्याय-अत्याचार होत आहेत, हे विसरता कामा नये. ही समस्या सोडवायची असेल सर्व हिंदूंनी एकत्र आले पाहिजे. तेव्हाच यावर…