Menu Close

HJS Succcess : बेंगळुरूमध्ये होणारा नसीफ अख्तरचा स्टँड-अप कॉमेडी शो समितीच्या निवेदनानंतर रद्द

बेंगळुरू येथील चर्च स्ट्रीटवर असलेल्या ‘द कॉमेडी थिएटर’मध्ये १५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रस्तावित असलेल्या स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रमावर हिंदू जनजागृती समितीने आक्षेप घेतला होता.

‘कॉन्सेंट्रिक्स’ आस्थापनाचा कॉर्पोरेट जिहाद : रुद्राक्ष धारण केल्यावरून हिंदु कर्मचार्‍याला काढले !

पुणे येथील विमाननगर परिसरातील ‘कॉन्सेंट्रिक्स’ या नामांकित बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान आस्थापनात हिंदु कर्मचार्‍यासमवेत धार्मिक भेदभाव झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

स्वतंत्रता दिनानिमित्त चिपळूण (महाराष्ट्र) येथे हिंदू जनजागृती समितीतर्फे ‘क्रांती गाथा’ प्रदर्शन

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतीकारकांनी दिलेले महान योगदान आणि त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून केलेली देशसेवा या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आली होती.

‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहिमेचे यश : पन्हाळा प्रांताधिकार्‍यांचे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी पन्हाळा यांना निवेदन देण्यात आले होते.

राष्ट्रध्वजाचा अनादर रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे देशभरात ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान करा’ अभियान

राष्ट्रध्वज हा राष्ट्रीय अस्मिता आणि गौरवाचे प्रतीक आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी यांसारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज फडकवले जातात.

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील गायरान भूमी ‘इस्लामिक सेंटर’ला देण्यात येऊ नये ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

हुपरी येथील गट क्रमांक ८४४/अ/१ ब यातील क्षेत्र ११ ‘आर्.’ची जागा ही सरकारी गायरान भूमीसाठी राखीव आहे. या भूमीवर मुस्लिम सुन्नत जमियत यांनी अवैधरित्या कह्यात…

छत्तीसगडमध्ये सव्वा लाख ‘पार्थिव शिवलिंगां’च्या पूजेच्या मंगलमय प्रसंगी ५०० धर्मांतरित कुटुंबांचे सनातन धर्मात पुनरागमन

दुष्ट पाद्री अरुण पन्नालालने सनातनचा अपमान केला आहे. त्याने भगवान शिवांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली. त्याने हे लक्षात घ्यावे की, सनातन कुणालाही चिथावणी देत नाही.

गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवरील बंदीची कठोर कार्यवाही करा !- हिंदु जनजागृती समिती

गोवा राज्य प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींपासून मुक्त करण्यासाठी शासनाने या बंदीची प्रभावीपणे आणि तात्काळ कार्यवाही करावी.

जम्मू-काश्मीरमधील हिंदु नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समितीची मागणी

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात ३१ जुलै या दिवशी छत्तीसगडमधील दोन हिंदु स्थलांतरित कामगार दीपक आणि भूपेंद्र यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

अहिल्यानगरमध्ये (महाराष्ट्र) धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठ धीरज परदेशी यांची हत्या

महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर ७ ऑगस्टला धर्मांधांनी मुकुंदनगर परिसरात प्राणघातक आक्रमण केले.