हिंदू जनजातिती समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी तसेच हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
‘श्री भगवानपुरी संस्थान, कुरळपूर्णा’ या नोंदणीकृत ‘सार्वजनिक धार्मिक ट्रस्ट’च्या मालकीची शेतभूमी बळकावण्याचा डाव महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सजग आणि कायदेशीर पाठपुराव्यामुळे उधळला गेला.
‘लव्ह जिहाद’चे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये लाखो हिंदु मुलींची फसवणूक होत आहे. हिंदु मुलींना वाचवण्यासाठी या षड्यंत्राविषयी सावध करणे, ही काळाची आवश्यकता बनली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी हा उत्सव पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ‘डीजे’मुक्त (DJ) साजरा करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री.…
पोलिसांच्या माहितीनुसार मुस्कानचे कुटुंबीय बाहेर गेले असतांना इम्रान घरात घुसला आणि त्याने तिच्यावर चाकूने आक्रमण केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अन्वेषण चालू…
अंधेरी पूर्व ‘सेंट अरनॉल्ड नाईट डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स’ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदूंबहुल भागांमध्ये हिरवे झेंडे फडकवणे, ‘अल्ला-हू-अकबर’च्या घोषणा देणे, मोठ्या आवाजात ‘डॉल्बी’ (उच्च गुणवत्तेची ध्वनीयंत्रणा) लावणे अशा प्रकारे मुसलमानांनी हुल्लडबाजी केली.
अन्न सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक परंपरांना परवाने, नोंदणी आणि नियमांच्या जंजाळात अडकवण्याचा हा प्रयत्न अत्यंत पक्षपाती व प्रशासकीय दुटप्पीपणाचे उत्तम उदाहरण आहे.
माझगाव परिसरात गणेशमूर्ती आगमनाच्या मिरवणुकीत एका इमारतीवरून अंडी फेकण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दानिश शेर खान (वय २२ वर्षे) याला अटक केली आहे.
‘आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज’ या ठिकाणी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा, तसेच क्रांतीकारकांचे योगदान या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी नुकतेच मार्गदर्शन…