अधिक वार्ता

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : महाराष्ट्रात धर्मजागृती सभा, मंदिर स्वच्छता अभियान, व्याख्याने यांच्या आयोजनान

कागल, कोल्हापूर आणि संभाजीनगर येथे धर्मजागृती सभेचे आयोजन. पेण, रायगड येथे राष्ट्र आणि धर्म या विषयावर व्याख्यान. कल्याण, ठाणे येथे मंदिर स्वच्छता अभियान. व्याख्यानांच्या आयोजनासाठी हिंदूंचा पुढाकार. Read more »

‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी मुलामुलींना वेगळ्या वर्गात बसवा’ – मेरठ येथील शाळेचा फर्मान

‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी एका शाळेमध्ये मुले आणि मुलींना वेगवेगळ्या वर्गांत बसवण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मेरठमधील रिषभ अॅकॅडमी या शाळेमध्ये असा नियम घालण्यात आला आहे. Read more »

मेकॉलेचे राष्ट्रघातकी मानसपुत्र

ज्या दिवशी भारतियांना सत्य इतिहास समजेल, त्या दिवशी ते जगाला दाखवून देतील की, ते कोण आहेत. अनेक दशकांच्या श्रमानंतर विदेशी शक्तींनी भारताचा खोटा इतिहास लिहून घेतला आणि तो मेकॉलेच्या मानसपुत्रांच्या साहाय्याने आजही भारतात शिकवला जात आहे.’ Read more »

आमच्या विरोधात काँग्रेसचे षड्यंत्र ! – साध्वी प्रज्ञासिंह

आमच्याविरोधात तत्कालीन काँग्रेस सरकारकडून षड्यंत्र रचण्यात आले. भगवा आतंकवाद दाखवण्यासाठी हे षड्यंत्र रचण्यात आले. गेली ९ वर्षे आम्ही अन्याय आणि अत्याचार सहन केला आहे. Read more »

कल्याण येथे २ धर्मांध चोरांना अटक

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेगारी सूचीत अग्रस्थानी असलेल्या २० आरोपींपैकी मम्मू उपाख्य वसीम संजय इराणी (वय २२ वर्षे) आणि अब्दुल्ला संजय उपाख्य सैय्यद इराणी (वय १७ वर्षे) या दोघांना पोलिसांनी अटक केली. Read more »

कर्नाटक राज्यातील विविध शहरांमध्ये वृद्धिंगत होत असलेले हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रसाराचे कार्य

कुणिगलमधील पवाड बसवण्ण मठ येथे पौर्णिमेच्या निमित्ताने ‘शिवाची उपासना’ या विषयावर सौ. सुमा मंजेश यांनी प्रवचन केले. या प्रवचनाचा लाभ १८० जिज्ञासूंनी घेतला. Read more »

अयोध्येतील श्रीराम मंदिर हे हिंदूंचे आहे आणि ते हिंदूंचेच रहाणार ! – पू. कुंभार महाराज

अयोध्येतील श्रीराममंदिर हे हिंदूंचे आहे आणि ते हिंदूंचेच रहाणार आहे. हिंदूंनी संघटित होऊन राममंदिर उभारले पाहिजे, असे उद्गार पू. कुंभार महाराज यांनी काढले. येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. Read more »

अयोध्येतील श्रीराममंदिराचा निकाल केंद्र सरकारने तातडीने द्यावा ! – मनोज घोडके, जिल्हाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन पक्ष

अयोध्येतील श्रीराममंदिराचा निकाल केंद्र सरकारने तातडीने द्यावा, असे प्रतिपादन हिंदु एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज घोडके यांनी धुळे येथील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले. Read more »

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सैन्याने भूमी बळकवल्यामुळे स्थानिक लोकांनी आंदोलन चालू केले आहे. कोटली येथे लोक निदर्शने करत आहेत. त्या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले असून पाकिस्तानविरोधी घोषणा देत आहेत. Read more »

दक्षिण आफ्रिकेमध्ये शांतीसाठी हिंदू यज्ञयाग करणार

दक्षिण आफ्रिकेमध्ये शांती प्रस्थापित व्हावी, यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यदिनी क्वाझुलू-नतालच्या पोर्ट शेपस्टन शहरातील क्रीडा मैदानावर प्राचीन वैदिक यज्ञयाग करण्याचे तेथील हिंदूंनी ठरवले आहे. Read more »

1 1,042 1,043 1,044 1,045 1,046 1,284