अधिक वार्ता

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वाटचाल करणे, हीच हिंदवी स्वराज्यासाठीची साधना आहे ! – सुमित सागवेकर

आता छत्रपती शिवाजी महाराजांची आरती किंवा पूजा करून भागणार नाही, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वाटचाल करणे, हीच हिंदवी स्वराज्यासाठीची साधना असून हाच महाराष्ट्र धर्म आहे. तोच सर्व मावळ्यांना जागवायचा आहे. Read more »

. . . तर, भोंगे लावण्यासाठी बहुसंख्यांकांची अनुमती घेण्याचा अध्यादेशही काढा ! – हिन्दू जनजागृति समिती

यापूर्वी शासकीय कार्यालयांतून देवदेवतांची छायाचित्रे काढणारा अध्यादेश अजून कचर्‍याच्या बादलीत जात नाही, तोवर राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभे करण्यासाठी परिसरातील अल्पसंख्यांकांकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ घेऊन सोबत जोडावे लागेल, असा नवा अध्यादेश शासनाने काढला आहे. Read more »

येत्या १०० वर्षांत माणसाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर जावे लागेल ! – ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग

येत्या १०० वर्षांत मानवाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर आसरा घ्यावा लागेल. येत्या काही वर्षांत पृथ्वी मानवी वास्तव्यायोग्य रहाणार नसल्याने माणसाला हे पाऊल उचलावेच लागेल, असे विधान ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केले आहे. Read more »

शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर हृदयात तेवत ठेवा ! – किरण दुसे

देशभर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात संकटे आली आहेत. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन रामराज्याप्रमाणे असणार्‍या हिंदु राष्ट्राची निर्मिती करायला हवी. यासाठी शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर हृदयात तेवत ठेवा, असे प्रतिपादन श्री. किरण दुसे यांनी केले. Read more »

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे स्वच्छता अभियान आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री गणेशाला घातले साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आरंभ करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत जयसिंगपूर येथे मुक्त सैनिक वसाहतीत १ मे या दिवशी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. Read more »

केरळ राज्यात वृद्धिंगत होत असलेले हिंदु जनजागृती समितीचे प्रसारकार्य !

गुढीपाडव्याच्या निमित्ताने एर्णाकुळम् जिल्ह्यात एकूण ३ ठिकाणी प्रवचने आयोजित केली होती. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शालिनी सुरेश यांनी २ मंदिरांमध्ये गुढीपाडव्याचे महत्त्व आणि हिंदूंचा नववर्षदिन याविषयी माहिती दिली. Read more »

अरबमधील लोकांनी फारपूर्वीच गोमांस खाण्यावर बंदी घातली होती – इंद्रेश कुमार, आरएसएस प्रचारक

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या वतीने मुस्लिम कुटुंबीयांना गायीचे फायदे सांगून त्या दत्तक घेण्याचे अपील करण्यात येणार आहे. Read more »

हिंदुस्थानचा आत्मा हिंदुत्व असून तेच राष्ट्रीयत्व ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळले असते, तर आज देशाचे चित्र वेगळेच दिसले असते. हिंदूंनी कीडा-मुंगीप्रमाणे न जगता सिंहाप्रमाणे जीवन जगायला हवे, त्यासाठीच शिवचरित्र वाचावे. Read more »

दूध आणि अन्य अन्नपदार्थ यांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे ! – हिंदु विधीज्ञ परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दूध आणि अन्य अन्नपदार्थ यांमध्ये होणारी भेसळ ही सर्वश्रृत आहे. ही समस्या मुळापासून सुटावी, याकरता शालेय अभ्यासक्रमामध्ये दूध अन् अन्य अन्नपदार्थ यांमधील ‘भेसळ कशी ओळखावी’ याचे प्रशिक्षण अंतर्भूत करावे, अशी मागणी शासनाकडे केली आहे. Read more »

अखंड भारतवर्षात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार ! – आमदार श्री. राजासिंह ठाकूर, भाजप

मथुरा आणि श्री काशी विश्वदनाथ मंदिर यांच्या भोवती झालेले आक्रमण हटवून ती मंदिरे मुक्त होतील. गोहत्या बंद होईल. लव्ह जिहाद, धर्मांतर, लँड जिहाद या समस्याही संपतील; कारण अखंड भारतवर्षात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. Read more »

1 1,041 1,042 1,043 1,044 1,045 1,287