अधिक वार्ता

३२ मणांच्या सुवर्ण सिंहासनात राष्ट्राचा इतिहास सामावला आहे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

शिवछत्रपतींनी पाच पातशाह्यांच्या नरड्यावर पाय ठेवून हिंदवी स्वराज्याचे सिंहासन निर्माण केले. शिवछत्रपती सतत मृत्यूच्या जिभेवर जगले. मोगलांनी ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचे तुकडे करून ते पळवून नेेले. सिंहासनाच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातून धारकरी उभा राहील. Read more »

हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्राविषयीची ज्योत प्रज्वलित करून त्यांच्यात शौर्यजागरण करणारी कल्याण येथील हिंदू ऐक्य दिंडी !

हिंदु राष्ट्र हा एकच ध्यास मनात ठेवून शहरातील हिंदू संघटित झाल्याचा हाही ऐतिहासिक क्षण ! या दिंडीत ४०० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. ती पाहून ‘प्रत्येक राज्यांत अशी दिंडी निघायला हवी’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया हिंदूंनी व्यक्त केली. Read more »

बंदुकीच्या धाकावर भारतीय महिलेचे पाकिस्तानी व्यक्तीसोबत लग्न !

पाकिस्तानातील एका नागरिकाने भारतीय महिलेशी बंदुकीच्या धाकावर लग्न केल्याची बाब उघडकीस आली आहे. उज्मा हिने पतीविरोधात इस्लामाबाद न्यायालयात एक याचिकाही दाखल केली आहे. याचिकेत पती ताहीर अली हा त्रास देऊन धमक्या देत असल्याचे तिने म्हटले आहे. Read more »

महाराष्ट्रात पुतळ्याच्या उभारणीसाठी अल्पसंख्यांकांच्या ‘ना हरकती’ची अट शासनाकडून रहित

केवळ आदेशात पालट नको, तर असे तुघलकी आदेश काढणार्‍यांवर शासनाने कारवाई करायला हवी ! आदेश अंतिम करणारा अधिकारी मराठी भाषिक नव्हता कि त्याला राज्याच्या जनतेचा अपमान करायचा होता ! Read more »

गोवा येथे होणार्‍या सहाव्या ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’च्या सिद्धतेला आरंभ !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ ते १७ जून २०१७ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथ देवस्थान, रामनाथी, गोवा येथे ‘सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. Read more »

समर्थ रामदासस्वामी यांच्याप्रमाणेच राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’चे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतभरामध्ये ‘हिंदु राष्ट्रजागृती अभियान’ आरंभले आहे. Read more »

‘एलफिन्स्टन’चे झाले ‘प्रभादेवी’, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यात यावे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी टर्मिनसचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेने सतत केंद्र सरकारकडे केलेल्या या पाठपुराव्याला यश आले आहे. Read more »

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

मुंबई, कल्याण आणि पुणे येथे भव्य हिंदु ऐक्य दिंडीचे अनुक्रमे ६ आणि ७ मे या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीमध्ये शौर्य जागरण करणारे मर्दानी खेळ, राष्ट्र-धर्म यांविषयीचे उद्बोधक फलक आदींचा समावेश असणार आहे. Read more »

खारघर (नवी मुंबई) येथे क्रांतीकारकांवरील फलकांच्या प्रदर्शनाला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खारघर येथील ओम साई ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. Read more »

मुंबईत ठिकठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून रुजवले हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचारांचे रोपटे !

पवई येथील श्री दुर्गाप्रिय गणेश मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी मार्गदर्शन केले. Read more »

1 1,040 1,041 1,042 1,043 1,044 1,287