Menu Close

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणा

श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सैन्याने भूमी बळकवल्यामुळे स्थानिक लोकांनी आंदोलन चालू केले आहे. कोटली येथे लोक निदर्शने करत आहेत. त्या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले असून पाकिस्तानविरोधी घोषणा देत आहेत. नवाज शरीफ यांच्या शासनाच्या विरोधात स्थानिक लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये लोकांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *