अधिक वार्ता

मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि प्रशासन यांना नोटीस ! – ठाणे येथील अवैध दर्ग्याच्या बांधकामाचे प्रकरण

स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करून कारवाई न केल्यामुळे अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी हजरत सय्यद बालेशाह पीर दर्ग्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. Read more »

पुणे येथील ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ सलग २२ व्या वर्षीही शतप्रतिशत यशस्वी झाले. महाराष्ट्राला पाणी टंचाईचे संकट भेडसावत असतांना या मोहिमेला विशेष महत्त्व आहे Read more »

आळंदी (पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वारकरी कीर्तनकार कार्यशाळा उत्साहात पार पडली !

कीर्तनकारांनी सांप्रदायिक, सामाजिक कार्याच्या समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे, असे मत ‘महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळा’चे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी यांनी व्यक्त केले. Read more »

मोहिमेच्या अंतर्गत भुईकोट गड, पुरातन महादेव मंदिर यांची स्वच्छता आणि व्याख्यान !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ असा दृष्टीकोन ठेवून भुईकोट गड येथे एकदिवसाच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

वफ्फबोर्ड – भारताची भूमी गिळंकृत करणारे मंडळ !

आज जिहादी वृत्तीच्या मुसलमांनामुळे सारी मानवजात असुरक्षित झाली आहे. या जिहादी मुसलमांनामुळे तिसरे महायुद्ध भडकण्याची आणि त्यात सारी मानवजात भस्म होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. Read more »

रशियातील आतंकवादी आक्रमणात ९० जण ठार : १४५ जण घायाळ

मॉस्को येथे एका संगीत कार्यक्रमाच्या वेळी सभागृहामध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९० जण ठार, तर १४५ हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. रशियामध्ये यापूर्वीही अशा प्रकारची मोठी आतंकवादी आक्रमणे झाली आहेत. Read more »

कर्नाळा गडाची स्वच्छता करून राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी घेतले श्री कर्नाईमाता देवीचे आशीर्वाद !

रायगड जिल्ह्यातील कर्नाळा गडावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस गड–दुर्गांच्या सान्निध्यात’ मोहीम घेण्यात आली. गडदेवता श्री कर्नाईमाता देवीच्या मंदिराची स्वच्छता करून तेथे नामजप करण्यात आला. Read more »

उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात धर्मांतराचा प्रयत्न !

उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयातील अतीदक्षता विभागात घुसून २ ख्रिस्ती स्त्रिया आणि काही पुरुष रुग्णांना फळे अन् बिस्किटे वाटप करण्याच्या बहाण्याने, तसेच बरे करण्याच्या नावाखाली ख्रिस्ती प्रार्थना करायला लावत होते. Read more »

चित्तोडगड (राजस्थान) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर दर्ग्याजवळ धर्मांधांकडून आक्रमण

राजस्थान येथील पाहुना गावात दशमी तिथीला निघणार्‍या भगवान चारभुजा नाथ यांची मिरवणूक दर्ग्याजवळ आल्यावर धर्मांध मुसलमानांनी त्याच्यावर दगडफेक केली. यात शाम छिपा या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. Read more »

1 2 3 1,279