अधिक वार्ता

वशेणी (जिल्हा रायगड) येथे प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वशेणी येथील राधाकृष्ण मंदिरामध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ५० जणांनी याचा लाभ घेतला. या शिबिरासाठी ५० महिला आणि पुरुष उपस्थित होते. Read more »

मलेशियात हिंदूंचा अवमान करणारी कविता लिहिणार्‍या मुसलमान धर्मगुरूंच्या विरोधात हिंदु संघटनांंकडून तक्रार

पेरलिस मुफ्ती डॉ. महंमद असरी यांनी त्यांच्या कवितेतून हिंदु समुदायाचा अवमान केल्याच्या प्रकरणी मलेशियातील सुमारे ४० हिंदु संघटनांनी त्यांच्या विरोधात सेन्तुल पोलीस मुख्यालयात तक्रार केली आहे. Read more »

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हिंदूंना रामजन्मभूमीवर पूजा करण्याची विशेष अनुमती मिळावी आणि श्रीराममंदिरही उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. येथील दत्त चौकात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. Read more »

श्रीराममंदिर उभारणे आणि कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करणे यांसाठी शासनाने शर्थीचे प्रयत्न करावेत ! – ब्रिजेश शुक्ल, बजरंग दल

आम्ही प्रभु श्रीरामाचे मंदिर अयोध्येतच बांधू. यात मुसलमान किंवा कोणत्याही धर्म-पंथ यांच्या बांधवांना आक्षेप असण्याचे कारण नाही. श्रीरामजन्मभूमीवर श्रीराममंदिराचे निर्माण लवकर व्हावे, अशी जगभरातील हिंदू बांधवांची इच्छा आहे. Read more »

पाकिस्तानवर आक्रमण हाच कुलभूषण जाधव यांच्या मुक्ततेचा अंतिम मार्ग ! – शिवसेनेचे नगरसेवक सुहास पाटील

माजी शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्री. जयवंतराव काटकर म्हणाले की, पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबावाच्या जोडीला सैनिकी कारवाई हाच पर्याय आहे. राममंदिर हे हिंदूंचे श्रद्धास्थान असून सरकारने त्वरित राममंदिर बांधावे. Read more »

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत चुनाभट्टी येथे हिंदूसंघटन बैठक

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत चुनाभट्टी येथे हिंदूसंघटन बैठकीचे २२ एप्रिलला आयोजन करण्यात आले होते. गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेल्या ओजस्वी विचारांची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. Read more »

अधिवक्त्यांनी सामाजिक समस्या सोडवण्यासाठी योगदान दिल्यास राष्ट्रोत्थान होईल ! – श्री. मनोज खाडये

समाजाचा एक घटक म्हणून अधिवक्ता यांनी सामाजिक समस्या सोडवण्यात आपले बहुमोल योगदान द्यायला हवे, तरच राष्ट्रोत्थान, तसेच राष्ट्ररक्षण यांमध्ये आमूलाग्र साहाय्य होईल, असे प्रतिपादन श्री. मनोज खाडये यांनी केले. Read more »

सरकारने कुलभूषण जाधव यांना सन्मानाने भारतात आणावे, अन्यथा पाकची मस्ती जिरवण्यासाठी शिवसैनिक सिद्ध आहेत ! – मुरलीधर जाधव, शिवसेना

भारत सरकारने तातडीची कार्यवाही करत कुलभूषण जाधव यांना सन्मानाने भारतात आणावे, अन्यथा पाकची मस्ती जिरवण्यासाठी शिवसैनिक सिद्ध आहेत, अशी चेतावणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. मुरलीधर जाधव यांनी दिली. Read more »

ब्रिटनच्या इंडिपेंडन्स पार्टीच्या घोषणापत्रात बुरख्यावर बंदी घालण्याचे आश्‍वासन !

ब्रिटनच्या इंडिपेंडन्स पार्टी या पक्षाने त्याच्या घोषणापत्रात बुरख्यावर बंदी घालण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच शरीया कायदा अवैध असल्याचा प्रस्तावही बनवण्यात येईल. Read more »

तुमच्यापेक्षा मी ५० पटींनी अधिक क्रूर होऊ शकतो ! – फिलीपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते

लोकांचा शिरच्छेद करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांपेक्षा मी ५० पटींनी अधिक क्रूर होऊ शकतो. जर एखादा जिहादी आतंकवादी जिवंत सापडला, तर त्याला खाऊन टाकू शकतो. Read more »

1 1,043 1,044 1,045 1,046 1,047 1,284