अधिक वार्ता

दर्शन तिरुनल महामहम् उत्सवाद्वारे हिंदूंना फसवण्याचा ख्रिस्ती मिशनर्‍यांचा डाव !

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी भोळ्या भाबड्या हिंदूंना फसवण्यासाठी हिंदु धर्मातील प्रथा, परंपरा यांची भ्रष्ट नक्कल केली आहे. त्यात मंदिरातील पूजा, भजने, धर्मग्रंथ इत्यादींचा समावेश आहे. त्यातलाच दर्शन तिरुनल महामहम् हा एक प्रकार आहे. Read more »

चाकण- तळेगाव (पुणे) रस्त्यावर अपघातग्रस्त वाहनातून ६०० किलोहून अधिक गोमांस शासनाधीन

चाकण-तळेगाव रस्त्यावर खेडमधील खालुंब्रे येथे ६ सप्टेंबर या दिवशी एका वाहनाचा अपघात झाला असून त्यामध्ये ६२० किलो गोमांस आढळले आहे. या वाहनातील धर्मांध वसीम शेख आणि झाकीर पठाण (रा. मुंबई) हे दोघे घायाळ झाले आहेत. Read more »

जम्मू-काश्मीरमध्ये गोमांस विक्रीवर बंदी !

जम्मू-काश्मीरमध्ये गोमांस खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. गोमांस विक्रीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. या निर्णयाची कडक कार्यवाही झाली पाहिजे, असा आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिला आहे. Read more »

मुसलमानाकडून नाशिकच्या हिंदु तरुणाचे नोकरीचे प्रलोभन दाखवून धर्मांतर !

कुवेतमध्ये नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून येथील कापड पेठ या भागातील गौरव संधानशिव (वय २८ वर्षे) या तरुणाचे इस्लाममध्ये धर्मांतर करून त्याला डांबून ठेवण्यात आले आहे. Read more »

‘लव्ह जिहाद’साठी शाहरुख, सलमान आणि आमीर हे तिन्ही खान जबाबदार : साध्वी प्राची

लव्ह जिहाद, धर्मांतर यासाठी बॉलिवूड अभिनेते शाहरुख, सलमान आणि आमीर हे तिन्ही खान जबाबदार असून, या तिघांचेही चित्रपट हिंदू नागरिकांनी पाहू नये, असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) नेत्या साध्वी प्राची यांनी केले आहे. Read more »

पोलिसांच्या लेखी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात !

राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांच्या स्वाक्षरीने माहिती अर्जाला उत्तर देण्यात आले. त्यात ‘राज्यातील लव्ह जिहादची प्रकरणे’ अशा सुस्पष्ट उल्लेखाने आकडेवारी देण्यात आली. Read more »

1 1,282 1,283 1,284