Menu Close

शिवसेना गोव्यात धर्मांतराला विरोध करणार ! – उद्धव ठाकरे

गोव्यात बळजोरीने आणि आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रकार चालू आहेत. याविषयी आम्हाला माहिती आहे. बळजोरीने होणार्‍या धर्मांतराला शिवसेना विरोध केल्याशिवाय रहाणार नाही, असे शिवसेना…

श्रीलंकेत दसर्‍याच्या दिवशी ख्रिस्ती, जिहादी आणि बौद्ध गुंडांकडून हिंदूंवर आक्रमण !

श्रीलंकेतील अनुराधापुरा या धर्मांधबहुल जिल्ह्यातील निरावी या गावी ख्रिस्ती, जिहादी आणि बौद्ध गुंडांनी ११ ऑक्टोबर या दसर्‍याच्या दिवशी शक्ती मंदिरात नवरात्रीचा उत्सव साजरा करणार्‍या हिंंदूंवर…

धारवाड (कर्नाटक) : कृषी मेळ्यात ख्रिस्ती धर्मग्रंथांची विक्री करणार्‍यांना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोपले !

कृषी मेळ्याच्या समारोप कार्यक्रमात ख्रिस्ती धर्मग्रंथांची विक्री करण्यास श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. या विक्री केंद्रावरील कार्यकर्ते बायबलची विक्री करतांना धर्मांतराचा प्रयत्न करत होते, असा…

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतर करण्याचे कार्यक्रम पोलिसांनी कायमस्वरूपी रहित करावेत ! – भारतीय सिंधु सभा संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) येथे गेल्या ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून सिंधु समाजातील लोकांना आमिष दाखवून धर्मांतर करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथे येशूची प्रार्थना करण्याच्या नावाखाली कार्यक्रम आयोजित…

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती संस्थांना काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने दिले कोट्यवधी रुपये !

कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामैय्या सरकारने ख्रिस्ती संस्थांना कोट्यवधी रुपये दिल्याचे समोर आले आहे. हे पैसे राज्यातील चर्चची दुरुस्ती आणि सुशोभिकरण, तसेच ख्रिस्ती समाजाचे सभागृह यांच्या नावावर…

पाकमध्ये पोलिसाने एका हिंदु युवतीला ५० सहस्र रुपयांत विकले !

सिंध प्रांतातील मीरपूर शहरामध्ये सज्जाद काझी या पोलीस कर्मचार्‍याने एका हिंदु युवतीला ५० सहस्र रुपयांना विकले. त्यानंतर तिचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. काझी याला निलंबित…

केरळमध्ये ख्रिस्ती धर्मातील दुजाभावाच्या वागणुकीला कंटाळून दलित ख्रिस्त्यांची घर वापसी !

केरळ शासनाच्या राजपत्रामधे प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०१५ मधे १ सहस्र ३३५ जणांनी धर्मांतर केले. यामध्ये ६६० दलित ख्रिस्ती असून त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश केला…

भाजपच्या कार्यकर्त्याने अनुभवला अंदमानमधील रुग्णालयांमध्ये चालणारा ख्रिस्ती धर्माचा प्रचार !

अंदमानच्या पोर्ट ब्लेअर शहरातील जी.बी. पंत रुग्णालयामध्ये उपचार घेणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी ३ ख्रिस्ती महिला गरीब हिंदु रुग्णांची भेट घेऊन त्यांचे…

अत्याचारांच्या विरोधात पाकमध्ये अल्पसंख्यांकदिनी हिंदूंकडून निदर्शने !

पाकच्या २० कोटी लोकसंख्येत केवळ १० टक्के अल्पसंख्यांक आहेत. त्यात अधिक हिंदू आहेत. त्यांच्यावर स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अत्याचार होत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक दिवस…

एका हिंदु आर्इची झाकिर नाईककडे मागणी, ‘मला माझा मुलगा परत दे !’

डॉ. झाकीर नाईक यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळे प्रभावित होऊन राजस्थानमधील एका हिंदु युवकाने धर्मांतर केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. संदीप रावल असे त्याचे नाव असून…