सनातनच्या ग्रंथांमुळे सोनपूर परिसरात होणारे हिंदूंचे धर्मांतर १०० टक्के रोखण्यात आम्हाला यश मिळाले आहे. हे अधिवेशनाला आल्यामुळे शक्य झाले. ग्रंथ वाचून तेथील युवकांना धर्मांतराचे षड्यंत्र…
कोणतीही आपत्ती आल्यास साहाय्य करण्याच्या नावाखाली ख्रिस्ती संघटना तेथे तात्काळ पोहोचतात आणि त्याचा वापर संकटात असलेल्यांचे धर्मांतर करण्यासाठी करून घेतात.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे’, असे सांगितले आहे. त्यामुळे धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्यावरीही भर द्यायला हवा. हिंदूंच्या अनेक धर्मग्रंथांत धर्मांतरित झालेल्यांना स्वधर्मात घेण्याविषयी स्पष्टपणे…
शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर हृदयात तेवत ठेवा ! – किरण दुसे
देशभर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात संकटे आली आहेत. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन रामराज्याप्रमाणे असणार्या हिंदु राष्ट्राची निर्मिती करायला हवी. यासाठी शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…
खांडवा (मध्यप्रदेश) येथून पोलिसांनी अमर सिंह, किशोर बरेला आणि प्रभाकर बिरला या ३ ख्रिस्त्यांना हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करत असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.
प्रतिवर्षी शासनाचे गृहमंत्रालय स्वयंसेवी संस्थांमधील विदेशी चलनाचा सहभाग या मथळ्याखाली एक अहवाल प्रसिद्ध करते.
कोरबा येथे संतोष नावाच्या एका हिंदु व्यक्तीच्या घरी ख्रिस्ती मिशनर्यांकडून प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला आरएसएसच्या भोजराम देवांगन् आणि दिनेश भात्रा या स्वयंसेवकांनी ‘धर्मांतराचा…
मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यास घातलेली बंदी मागे घ्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
जळगाव शहरातील महानगरपालिकेजवळ २५ मार्च या दिवशी, तसेच रावेर येथील पिपल्स बँकेजवळ शिवसेना, नागवेल युवा फाऊंडेशन, यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात…
हिंदूंना पैसे आणि इतर अनेक प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर केले जाते. यामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे न थांबल्यास हिंदू नामशेष होतील. आज धर्मांतरामुळेच…
मानवतावादाचा आव आणून गोरगरीब हिंदूंवर विनामूल्य औषधोपचार करणे, हिंदु मुलांसाठी अनाथालये काढणे आणि नंतर त्या हिंदूंचे धर्मांतर घडवून आणणे, हे बहुतांशी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्याचे खरे…