Menu Close

बिलिव्हर्सवाल्यांची अवैध प्रार्थना रोखणार्‍या म्हापसा (गोवा) येथील रहिवाशांच्या विरोधात गुन्हा नोंद !

म्हापसा येथील देशमुख सोसायटीच्या इमारतीत बिलिव्हर्सवाल्यांना अवैधपणे प्रार्थना करण्यापासून रोखणार्‍या रहिवाशांच्या विरोधातच पोलिसांनी दडपशाही चालू केली आहे.

सैराट चित्रपटामुळे सातारा जिल्ह्यात लव्ह जिहादच्या प्रकरणांना उधाण !

महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपट सैराटमुळे महाराष्ट्रातील युवक सैरभैर झाले आहेत. त्यातच चित्रपटातील कथानकामुळे हा चित्रपट आंतरजातीय विवाहाला खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे.

व्हॅटिकनमध्ये मदर तेरेसा यांच्या मरणोत्तर संतपद बहाल होण्याच्या सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित रहाण्याची शक्यता !

पंतप्रधान मोदी यांनी सप्टेंबरमध्ये व्हॅटिकनमध्ये होणार्‍या मदर तेरेसा यांच्या मरणोत्तर संतपद बहाल होण्याच्या सोहळ्याला उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती कॅथलिक्स बिशप्स काऊन्सिल…

भोजशाळेतील नमाज बंद न केल्यास मध्यप्रदेशातील मशिदींत शुक्रवारी हनुमानचालीसाचे पठण करू ! – स्वामी नरेंद्रनंदगिरी महाराज

राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे हिंदूहिताचे निर्णय घेता येत नसल्याचे कारण शासन सांगत आहे; मात्र खासदारांचे वेतनवाढीसाठी सर्व जण एकमताने निर्णय घेतात, तर संपूर्ण गोवंश हत्याबंदी करण्यासाठी…

भारताला ख्रिस्ती बनवण्याचा विडा उचललेल्यांकडून भारतातील स्वयंसेवी संस्थांना विदेशी ख्रिस्ती संस्थांचा पैसा !

गॉस्पेल फॉर एशिया ही टेक्सास येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांची संस्था आहे. ज्या लोकांनी येशूच्या प्रेमाचा अनुभव घेतलेला नाही, अशा ५० लाख खेड्यांपर्यंत आणि २७० कोटी लोकांपर्यंत…

(म्हणे) कोल्लम मंदिरातील अपघातग्रस्तांना साहाय्य करणार : चर्च मुख्यालय, देहली

केरळ राज्यातील कोल्लम येथील परवूर मंदिरात १० एप्रिल या दिवशी झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात घायाळ झालेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करण्यासाठी बिलिव्हर्स चर्चच्या वतीने संपूर्ण…

गोवा : धर्मांतरण रोखण्यासाठी भारतीय संस्कृती रक्षा समितीची स्थापना

गोव्यात होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी आणि त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी भारतीय संस्कृती रक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.

संतांना गंगा नदीत फेका, असे म्हणणार्‍यांना संतभक्त अरबी समुद्रात बुडवल्याविना रहाणार नाहीत : मनोज खाडये

देशातील सध्याच्या प्रतिकूल स्थितीत आपण केवळ संतांच्या कृपाशीर्वादाने जिवंत आहोत. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञ रहाण्याएेवजी संत हेच खरे देशद्रोही आहेत, त्यांना गंगा नदीत फेकून द्या,…

पनवेलमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा उच्छाद !

शासकीय मालमत्तेमध्ये घुसून अशा प्रकारे अवैधरीत्या ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतांना कोणाला आढळल्यास त्वरित त्यांना हटकून पोलिसांच्या कह्यात द्या आणि त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करण्याची मागणी करा.

ख्रिस्ती मिशनर्‍यांना भारतात येण्यासाठी टुरिस्ट व्हिसा न देण्याची केंद्रशासनाकडे मागणी करणारी ऑनलाईन याचिका प्रविष्ट !

हिंदूंचे जलदगतीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी चेंज डॉट ऑर्ग या संकेतस्थळावर २४ मार्च या दिवशी एक ऑनलाईन याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या कुटील…